लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रण, परराष्ट्रमंत्री जयशंकर प्रतिनिधित्व करणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रण, परराष्ट्रमंत्री जयशंकर प्रतिनिधित्व करणार

शपथविधीनिमित्त वॉशिंग्टन दौऱ्याच्या निमित्ताने जयशंकर अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहेत. ...

बाॅलिवूडच्या मेकअप आर्टिस्टकडून व्यावसायिकाला सहा कोटींचा गंडा, गावदेवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाॅलिवूडच्या मेकअप आर्टिस्टकडून व्यावसायिकाला सहा कोटींचा गंडा, गावदेवी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद

पेडर रोड परिसरात राहणारे विराज विक्रम शहा (वय ४६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ...

१२ महिन्यांत ८२ लाख..! अटल सेतूवरून वाहनांचा झोकात प्रवास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ महिन्यांत ८२ लाख..! अटल सेतूवरून वाहनांचा झोकात प्रवास

अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्यावर्षी १२ जानेवारीला करण्यात आले होते. ...

११.६० लाख कोटी खाक; कॅलिफोर्नियात आग आटोक्यात आणण्यात अद्याप अपयश - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :११.६० लाख कोटी खाक; कॅलिफोर्नियात आग आटोक्यात आणण्यात अद्याप अपयश

वाऱ्याचा वेग वाढत असल्याने आग आणखी पसरत चालली आहे. ...

मला माझ्या बायकोकडे पाहायला आवडते! महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे वक्तव्य - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मला माझ्या बायकोकडे पाहायला आवडते! महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे वक्तव्य

आठवड्यातून ९० तास काम करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि इतरांबद्दल मला आदर आहे. ...

‘भाजप सत्तेत आल्यास झोपडपट्ट्या नष्ट करेल’, जमीन संपादनाला भाजपचे प्राधान्य - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भाजप सत्तेत आल्यास झोपडपट्ट्या नष्ट करेल’, जमीन संपादनाला भाजपचे प्राधान्य

दिल्लीतील शकूर बस्ती क्षेत्रात माध्यमांशी बोलताना केजरीवालांनी भाजपवर अनेक आरोप केले.  ...

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करु, भरत गोगावले यांचे आश्वासन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करु, भरत गोगावले यांचे आश्वासन

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्मोत्सव सोहळा पाचाड येथील समाधिस्थळी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.  ...

कर्जाच्या वसुलीसाठी मुलाचे अपहरण, पाच लाखांसाठी उकळले २९ लाख रुपये - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्जाच्या वसुलीसाठी मुलाचे अपहरण, पाच लाखांसाठी उकळले २९ लाख रुपये

महावितरणचे इलेक्ट्रिक ठेकेदार असलेले विठ्ठल पाटील यांनी अशोक पाटील यांच्याकडून गरजेपोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ...