लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

एक घर असेल, तर दुसरेही घेता येणार? नियमात बदल करण्याचे 'सिडको'चे संकेत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एक घर असेल, तर दुसरेही घेता येणार? नियमात बदल करण्याचे 'सिडको'चे संकेत

सिडकोच्या माध्यमातून विविध घटकांसाठी ८७ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ४१ हजार घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ...

आरोपी निर्दोष असून, १८ वर्षे कारागृहातच; ७/११ प्रकरणी बचावपक्षाचा युक्तिवाद - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपी निर्दोष असून, १८ वर्षे कारागृहातच; ७/११ प्रकरणी बचावपक्षाचा युक्तिवाद

आरोपींना दोषमुक्त करण्याची मागणी ज्येष्ठ वकील एस. मुरलीधर यांनी न्या. अनिल किलोर व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे केली. ...

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : पीडिता अल्पवयीन असल्याने खटला जलदगतीने चालवावा - उच्च न्यायालय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : पीडिता अल्पवयीन असल्याने खटला जलदगतीने चालवावा - उच्च न्यायालय

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली होती. आरोपी तसेच शाळेचे मुख्याधापक आणि शाळेच्या व्यवस्थापनातील दोन सदस्यांवर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. ...

दहिवडीत बांधकाम अभियंत्यासह ठेकेदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहिवडीत बांधकाम अभियंत्यासह ठेकेदार 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

सातारा : उकिर्डे, ता. माण येथील जिल्हा परिषद शाळेतील खोलीचे केलेल्या बांधकामाचे बिल मंजुरीला पाठविण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना दहिवडी येथील बांधकाम विभागाचा ... ...

शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचे निर्देश ...

"१६-५० चा फरक...", उमर अब्दुल्लांच्या मोदींवरील प्रेमामुळे मेहबूबा मुफ्तींना आला राग, अटलजींची आठवण करुन दिली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१६-५० चा फरक...", उमर अब्दुल्लांच्या मोदींवरील प्रेमामुळे मेहबूबा मुफ्तींना आला राग, अटलजींची आठवण करुन दिली

मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

15 जानेवारीला होणारी UGC-NET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? जाणून घ्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 जानेवारीला होणारी UGC-NET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? जाणून घ्या...

UGC NET Exam: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 15 जानेवारी रोजी होणारी UGC-NET परीक्षा पुढे ढकलली आहे. ...

'मोदी-केजरीवालांमध्ये काहीच फरक नाही; खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच'- राहुल गांधी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी-केजरीवालांमध्ये काहीच फरक नाही; खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच'- राहुल गांधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. ...