"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा
Saif Ali Khan : सैफवर सहा वेळ चाकूने वार करण्यात आले. त्याच्यावर दोन सर्जरी झाल्या असून प्रकृती बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ...
Mohammad Shami Gautam Gambhir, IND vs ENG T20 : मोहम्मद शमी दुखापतीमुळे तब्बल १४ महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे ...
Crime News: रायगड जिल्हा कॉ. ऑपरेटिव्ह बँकेच्या क्लार्क पदाच्या परीक्षेला फिल्मी स्टाइल कॉपी करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. आकाश घुनवत (२८) असे आरोपीचे नाव असून तो जालन्याचा राहणारा आहे. ...
मागील वर्षभरात बेदाण्याला दर मिळत नसल्याने माल कोल्ड स्टोरेजमधून पडून राहिला. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दर वाढला आहे. यंदा माल कमी असल्याने दरात तेजी कायम राहणार आहे. ...
कोल्डप्ले बँडच्या गायकांनी इंडिया टूरच्या पहिल्याच शोला त्यांच्या खास कृतीने तमाम भारतीयांचं मन जिंकलंय (coldplay) ...
Loan Default : गेल्या काही वर्षात पर्सनल लोन घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, यात कर्ज फेडण्यास लोकांना अडचणी येत असल्याचे एका अहवालातून समोर आलं आहे. ...
एका व्यक्तीनं दावा केला आहे की, आर्टिफिशिअल इन्टॅलीजन्स चॅटबॉट ChatGPT ने त्याला गंभीर आजार झाल्याचं सांगितलं आणि त्याचा जीव वाचवला. ...
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शुभांगी यांनी त्यांचं अभिनयातील करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं. त्याबरोबरच सखीच्या लग्नाआधीच्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या निर्णयाबाबतही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. ...