लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

तुम्ही खरंच फिट आहात काय? - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही खरंच फिट आहात काय?

Fitness News: २४ तासांपैकी तुम्ही केवळ चार टक्के वेळच व्यायामाला देत असता. त्यावरून तुमचा फिटनेस ठरत नाही. त्याऐवजी व्यायामानंतर दिवसाचा उर्वरित ९६ टक्के वेळ तुम्ही कसा घालवता, यावरून तुमचा फिटनेस कसा आहे, हे ठरते. ...

थेंबे थेंबे तळे साचे! १० हजारांच्या SIP नं बनवला ३.८६ कोटींचा फंड; बाजाराच्या चढ-उताराचाही फरक पडला नाही - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थेंबे थेंबे तळे साचे! १० हजारांच्या SIP नं बनवला ३.८६ कोटींचा फंड; बाजाराच्या चढ-उताराचाही फरक पडला नाही

Top-performing mutual funds : महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला करोडपती बनवू शकते का? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पाहूया कोणता आहे हा फंड, ज्यानं हे करून दाखवलंय. ...

‘तिसऱ्या मुंबई’साठी कुणी ऑफिस देता का ऑफिस? नव्या प्राधिकरणासाठी आता नवी मुंबईत कार्यालय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तिसऱ्या मुंबई’साठी कुणी ऑफिस देता का ऑफिस? नव्या प्राधिकरणासाठी आता नवी मुंबईत कार्यालय

Third Mumbai News: अटल सेतू आणि नवी मुंबई विमानतळ प्रभावित भागातील उरण, पेण आणि पनवेल तालुक्यांत १२४ गावांमध्ये तिसरी मुंबई उभी राहणार आहे. यासाठी आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. ...

Kanda Bajarbhav : मागील आठवड्यात कांदा बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : मागील आठवड्यात कांदा बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर 

Kanda Bajarbhav : मागील सात दिवसांचे कांदा बाजार भाव पाहिले असता बाजारभावात काहीसा दिलासा दिसू लागला आहे.  ...

ऑक्सिजन हिरावू नका, कुर्ला-नेहरूनगर येथील स्थानिक नागरिकांची निदर्शने; ‘धारावी’साठी परिसरातील वृक्षतोडीला विरोध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजन हिरावू नका, कुर्ला-नेहरूनगर येथील स्थानिक नागरिकांची निदर्शने; ‘धारावी’साठी परिसरातील वृक्षतोडीला विरोध

Mumbai News: कुर्ला नेहरूनगर येथील शासकीय डेअरीच्या जागेवरील झाडे तोडण्यासाठी, तसेच साफसफाई करण्यासाठी आलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामगारांना स्थानिकांनी विरोध केला. ...

एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण

पालकमंत्री पदांच्या वाटपाबाबत नाखुशी? ...

बसची वाट पाहणाऱ्यांना रिक्षाचालकाने लुटले; दोघांकडून १४०० काढून घेतले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसची वाट पाहणाऱ्यांना रिक्षाचालकाने लुटले; दोघांकडून १४०० काढून घेतले

एकाला धमकावून त्याला ऑनलाइन पद्धतीने एक हजार रुपये जमा करण्यास सांगितले, रिक्षाचालक आणि साथीदार तेथून पसार झाले ...

कोट्यवधींचं पॅकेज तरीही तरुणाने मुंबई सोडली, ५ वर्ष गावातून काम केलं अन् आयु्ष्य असं बदललं! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोट्यवधींचं पॅकेज तरीही तरुणाने मुंबई सोडली, ५ वर्ष गावातून काम केलं अन् आयु्ष्य असं बदललं!

एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या आणि कोट्यवधींचं पॅकेज असणाऱ्या तरुणाने मुंबईसोडून गावाकडचा रस्ता धरला आणि वेगळाच पायंडा घातला आहे. ...