लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

काय सांगताय..! अकरा कोटींचा सोनेरी घोडा अन् पाच फुट लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस; वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय..! अकरा कोटींचा सोनेरी घोडा अन् पाच फुट लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस; वाचा सविस्तर

बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक प्रदर्शनात सोनेरी रंगाचा घोडा, दीड फूट उंचीची बन्नुर मेंढी, १,५०० किलो वजनाचा कमांडो नावाचा रेडा, ३ फुटांची पोंगनुर गाय आकर्षण ठरले. ...

Sangli: पौष महिन्यामुळे फुलांचा बाजार कोमेजला, मागणीअभावी उलाढाल थंडावली - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पौष महिन्यामुळे फुलांचा बाजार कोमेजला, मागणीअभावी उलाढाल थंडावली

उत्पादकांना गुढीपाडव्याची प्रतीक्षा ...

Dragon Fruits Success Story : खर्चाच्या तुलनेत मिळणार दुप्पट उत्पन्न; कृष्णा, भारत घाडगे या सख्ख्या भावांची ड्रॅगनफ्रूट शेती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dragon Fruits Success Story : खर्चाच्या तुलनेत मिळणार दुप्पट उत्पन्न; कृष्णा, भारत घाडगे या सख्ख्या भावांची ड्रॅगनफ्रूट शेती

Farmer Success Story : कन्नड तालुक्यातील खातखेडा येथील शेतकरी बंधूंनी पहिल्यांदाच दोन एकर क्षेत्रात ड्रॅगनफ्रूट पिकाची लागवड केली आहे. या पिकाचे दोन वर्षानंतर एकरी १६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, त्यासाठी ७ लाख रुपये खर्च येतो. ...

१ महिन्यात १ तास चालून किती कमी करता येऊ शकतं वजन?, बारीक होण्याचा सोपा फंडा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ महिन्यात १ तास चालून किती कमी करता येऊ शकतं वजन?, बारीक होण्याचा सोपा फंडा

तुम्ही २४ तासांपैकी १ तास चालण्यासाठी काढला तर ते तुमचं शारीरिक आरोग्य उत्तम राहतं. ...

घरी परतली पण दोन बोटं गमावली! तीन इस्रायली नागरिकांची १५ महिन्यांनी सुटका, ह्रदयद्रावक क्षण नेतन्याहूंनी केले शेअर - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घरी परतली पण दोन बोटं गमावली! तीन इस्रायली नागरिकांची १५ महिन्यांनी सुटका, ह्रदयद्रावक क्षण नेतन्याहूंनी केले शेअर

Hamas Released Israeli Hostages: युद्ध थांबवण्याच्या कराराला इस्रायलने मंजुरी दिल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्या काही नागरिकांना सुटका केली. त्याबद्दल इस्रायलनेही काही पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली. ...

दहावी, बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी बोर्डाने अवलंबला निवडणूक पॅटर्न, नेमका काय.. जाणून घ्या - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दहावी, बारावी परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी बोर्डाने अवलंबला निवडणूक पॅटर्न, नेमका काय.. जाणून घ्या

आजपासून कॉपीविरोधी जनजागृती सप्ताह ...

PMPML: ‘पीएमपी’चा कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण; ७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त, वाहतूक सेवेत अडचणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: ‘पीएमपी’चा कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण; ७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त, वाहतूक सेवेत अडचणी

दररोज सरासरी ११ लाखांपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात, निम्म्याच बस आणि निम्मेच कर्मचारी असल्याने वाहतूक सेवा देण्यात दमछाक होतीये ...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना बाहेर काढणार?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून कोणत्या महिलांना बाहेर काढणार?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता लाडकी बहीण योजनेतून किती लाभार्थी कमी केले जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...