लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मुलांच्या भविष्यासाठी 'या' स्ट्रॅटजीनं करा गुंतवणूक; केवळ व्याजातून मिळू शकतील ₹८८,६६,७४२, २१ व्या वर्षी मूल होईल करोडपती - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या भविष्यासाठी 'या' स्ट्रॅटजीनं करा गुंतवणूक; केवळ व्याजातून मिळू शकतील ₹८८,६६,७४२, २१ व्या वर्षी मूल होईल करोडपती

Investment For Kids : मुलांच्या भवितव्याची चिंता सर्वांनाच सतावत असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्लॅनिंग करतो. पण मुलांच्या जन्मापासूनच गुंतवणुकीला सुरुवात करणं शहाणपणाचं आहे. ...

आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीतील संत साहित्याचे अभ्यासक किसन महाराज साखरे यांचं निधन

विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले, कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले ...

भारतातील पहिल्या सोलर इलेक्ट्रिक कार Eva चे प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील पहिल्या सोलर इलेक्ट्रिक कार Eva चे प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या फीचर्स...

या कारची किंमत ३.२५ लाख रुपयांपासून ते ५.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही बॅटरीचा पर्याय निवडू शकता.  ...

श्रद्धा कपूरने वडिलांसोबत जुहूमध्ये विकत घेतला करोडोंचा आलिशान अपार्टमेंट, जाणून घ्या किंमत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रद्धा कपूरने वडिलांसोबत जुहूमध्ये विकत घेतला करोडोंचा आलिशान अपार्टमेंट, जाणून घ्या किंमत

Shraddha Kapoor And Shakti Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने 'स्त्री २' चित्रपटाच्या यशानंतर तिचे वडील शक्ती कपूर यांच्यासोबत मुंबईत करोडोंची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ...

पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री विखेंना कसलीच माहिती नाही; शिवसेनेची टीका

भारतीय जनता पक्षाचा महापालिकेतील कारभारच पुणेकरांना पाण्यापासून वंचित करायला कारणीभूत आहे ...

सई ताम्हणकर-दिलीप प्रभावळकर यांच्या 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर-दिलीप प्रभावळकर यांच्या 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा उत्कंठावर्धक ट्रेलर

'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजचा खास ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालाय (secret of shiledars) ...

आजचा अग्रलेख: पाकिस्तानचा पाय खोलात! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पाकिस्तानचा पाय खोलात!

Pakistan Political Update: डोनाल्ड ट्रम्प ‘व्हाइट हाऊस’मध्ये पुन्हा परतत असतानाच, इम्रान खान बातम्यांमध्ये उमटले आहेत. ...

सैफ अलीचा हल्लेखोरच नव्हे, तर आधीही 'या' ४ बांगलादेशी खेळाडूंवर नोंदवण्यात आलेत गुन्हे - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैफ अलीचा हल्लेखोरच नव्हे, तर आधीही 'या' ४ बांगलादेशी खेळाडूंवर नोंदवण्यात आलेत गुन्हे

Bangladesh Players turned criminals : सैफवर हल्ला करणारी व्यक्ती बांगलादेशचा कुस्तीपट असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न ...