लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अमिताभ बच्चन यांनी ८३ कोटींना विकलं आपलं ड्युप्लेक्स अपार्टमेंट; केवळ ४ वर्षांत किती कमावला नफा? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमिताभ बच्चन यांनी ८३ कोटींना विकलं आपलं ड्युप्लेक्स अपार्टमेंट; केवळ ४ वर्षांत किती कमावला नफा?

अमिताभ बच्चन यांनी सुमारे ८३ कोटी रुपयांना हा ड्युप्लेक्स फ्लॅट विकला. जानेवारी २०२५ मध्ये हा करार झाला. ...

३ मुलांच्या वडिलांशी केलं लग्न, ७ वर्षात घटस्फोट; अभिनय सोडून बिझनेस करतेय 'ही' अभिनेत्री - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३ मुलांच्या वडिलांशी केलं लग्न, ७ वर्षात घटस्फोट; अभिनय सोडून बिझनेस करतेय 'ही' अभिनेत्री

दोन खेळाडूंनाही केलं डेट, आता काय करते ही अभिनेत्री? ...

"मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर बेताल....बेलगाम..." काय म्हणाला सौरभ गोखले? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी हॉटेल मालकांचे परप्रांतीय वेटर, मॅनेजर बेताल....बेलगाम..." काय म्हणाला सौरभ गोखले?

सौरभ गोखलने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

निफ्टी ६ महिन्यातील निच्चांकी पातळीवर! ७ लाख कोटी पाण्यात; बँकिंगसह या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टी ६ महिन्यातील निच्चांकी पातळीवर! ७ लाख कोटी पाण्यात; बँकिंगसह या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

Stock Market Crash: निफ्टी- सेन्सेक्स एका दिवसात १.५% च्या घसरणीसह बंद झाला. या घसरणीसह निफ्टी ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. ...

महाराष्ट्रातील मुलींना जबदरदस्तीने दिल्लीला नेण्याचा प्रयत्न; रेल्वे प्रशासनाकडून दोघींची सुटका - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्रातील मुलींना जबदरदस्तीने दिल्लीला नेण्याचा प्रयत्न; रेल्वे प्रशासनाकडून दोघींची सुटका

तिकीट निरीक्षकांनी तत्काळ आरपीएफ आणि नियंत्रण कक्षाला सदरील घटनेची माहिती दिल्याने अनर्थ टळला. ...

IND vs ENG 1st T20: इंग्लंडचा 'जोश' एकदम High! 'कॅप्टन' बटलरने एक दिवस आधीच जाहीर केली Playing XI - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 1st T20: इंग्लंडचा 'जोश' एकदम High! 'कॅप्टन' बटलरने एक दिवस आधीच जाहीर केली Playing XI

England Playing XI, Ind vs Eng 1st T20I : इंग्लंडने दमदार संघाची निवड केली असून जोस बटलर संघाचा कर्णधार आहे ...

क्षितिश दाते, शिल्पा तुळसकर, हृषिकेश जोशी झळकणार 'मी व्हर्सेस मी'मध्ये - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्षितिश दाते, शिल्पा तुळसकर, हृषिकेश जोशी झळकणार 'मी व्हर्सेस मी'मध्ये

Me vs. Me Marathi Play : 'मी व्हर्सेस मी' हे नाटक गूढ आणि थरारक धाटणीच असलं तरी समाजातील काही संवेदनशील विषयावर आणि मानवी नात्यांवर भाष्य करते. ...

MRF चा शेअर गडगडला; वर्षभरात 40,000 रुपयांनी घसरला, जाणून घ्या ताजे दर... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :MRF चा शेअर गडगडला; वर्षभरात 40,000 रुपयांनी घसरला, जाणून घ्या ताजे दर...

MRF Stock Price: एकेकाळी MRF चा शेअर देशातील सर्वात महाग शेअर होता. ...