लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

शेती औषध कंपन्यांच्या परवान्यासाठी आता रेट कार्ड, अधिकाऱ्यांची 'टॉप टू बॉटम' साखळी; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती औषध कंपन्यांच्या परवान्यासाठी आता रेट कार्ड, अधिकाऱ्यांची 'टॉप टू बॉटम' साखळी; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

PGR in Agriculture शेती औषधाच्या उत्पादनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंत नियंत्रण ठेवण्याचे मुख्य काम कृषी खात्याच्या गुण नियंत्रण विभागाचे आहे. मात्र, या गुणनियंत्रणाशी संबंधित काही अधिकाऱ्यांची 'टॉप टू बॉटम' साखळी तयार झाली आहे. ...

"वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या"; जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून विखे पाटलांचं धक्कादायक वक्तव्य - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या"; जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून विखे पाटलांचं धक्कादायक वक्तव्य

वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटील यांची भूमिका आहे का, असाही प्रश्न त्यांच्या या वक्तव्याने निर्माण झाला आहे. ...

कुंभमेळ्यासाठी दक्षिणा मागत पळवली अंगठी! कांदिवलीतील घटना; समतानगर पोलिसांत गुन्हा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुंभमेळ्यासाठी दक्षिणा मागत पळवली अंगठी! कांदिवलीतील घटना; समतानगर पोलिसांत गुन्हा

Mumbai Crime News: कुंभमेळ्याला जाण्यासाठी दक्षिणा मागण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची सोन्याची अंगठी दोन साधूंनी पळवल्याचा प्रकार कांदिवली परिसरात घडला. याप्रकरणी समतानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Solapur Kadak Bhakri : गरिबांच्या ताटातील भाकरी आता श्रीमंताच्या ताटात; कडक भाकरी उद्योग लय भारी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Kadak Bhakri : गरिबांच्या ताटातील भाकरी आता श्रीमंताच्या ताटात; कडक भाकरी उद्योग लय भारी

Solapur Kadak Bhakri गरिबांच्या ताटातील भाकरी आज श्रीमंतांचे मुख्य अन्न म्हणून मिरवत आहे. ज्वारीतील पोषणमुल्यामुळे भाकरीला जेवणात मानाचे स्थान मिळत आहे. भाकरी बनविण्याच्या उद्योगातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. ...

हे कसले ‘बेस्ट’? १०० टक्के मदत करणार तरी कधी? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे कसले ‘बेस्ट’? १०० टक्के मदत करणार तरी कधी?

Mumbai News: बेस्ट उपक्रम ही मुंबई महापालिकेची नैतिक जबाबदारी असून, बेस्टला पालिकेने कायम १०० टक्के आर्थिक मदत करावी. बेस्टच्या ताफ्यात स्वत:च्या फक्त तीन हजार ३३७ नाही, तर सहा हजार बस हव्यात. ...

'बालवीर' फेम अभिनेता देव जोशीने मंदिरात साध्या पद्धतीने केला साखरपुडा, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालवीर' फेम अभिनेता देव जोशीने मंदिरात साध्या पद्धतीने केला साखरपुडा, चाहत्यांनी केलं कौतुक

बालवीर मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देव जोशीने त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत साखरपुडा केला (dev joshi) ...

RBI ची मोठी कारवाई, 'या' नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं रद्द - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची मोठी कारवाई, 'या' नॉन बँकिंग फायनान्स कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं रद्द

रिझर्व्ह बँकेनं नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) एक्स १० फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. पाहा कोणत्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करण्यात आलंय रद्द. ...

Saif Ali Khan : टीव्हीवर आपला फोटो पाहून घाबरला होता सैफचा हल्लेखोर; बांगलादेशला पळून जाण्याचा प्लॅन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saif Ali Khan : टीव्हीवर आपला फोटो पाहून घाबरला होता सैफचा हल्लेखोर; बांगलादेशला पळून जाण्याचा प्लॅन

Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला बांगलादेशी नागरिक टीव्हीवर त्याचा फोटो पाहिल्यानंतर घाबरला होता. ...