लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना इशारा! सायबर गुन्हेगारांच्या नवीन ट्रॅपमध्ये अनेकांनी कोट्यवधी गमावले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना इशारा! सायबर गुन्हेगारांच्या नवीन ट्रॅपमध्ये अनेकांनी कोट्यवधी गमावले

Cyber Crime : झपाट्याने वाढत चाललेल्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आता आणखी एकाची भर पडली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. ...

लिस्टिंगच्या काही मिनिटांतच १००% नं वाढला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे डबल - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगच्या काही मिनिटांतच १००% नं वाढला 'हा' शेअर, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे डबल

Rikhav Securities share price: लिस्टिंगसह या शेअरनं १००% नफा दिला. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

"हे बाळ आमच्यासाठी जरा स्पेशल आहे…", हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे बाळ आमच्यासाठी जरा स्पेशल आहे…", हेमंत ढोमेची पोस्ट चर्चेत

Hemant Dhome : हेमंत ढोमेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. ...

"महाकुंभ मेळाव्यात आग लावून बनावट चकमकीचा बदला घेतला"; खलिस्तानी संघटनेचा दावा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभ मेळाव्यात आग लावून बनावट चकमकीचा बदला घेतला"; खलिस्तानी संघटनेचा दावा

महाकुंभ मेळ्यात १९ जानेवारीला लागलेल्या आगीची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ...

कडक सॅल्यूट! प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश केले, त्याच रेल्वे स्टेशनवर ३५ वर्षांनी 'तो' झाला अधीक्षक - Marathi News | | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :कडक सॅल्यूट! प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश केले, त्याच रेल्वे स्टेशनवर ३५ वर्षांनी 'तो' झाला अधीक्षक

रेल्वेमध्ये नोकरी मिळण्यापूर्वी, नोकरी शोधताना त्यांना अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं. ...

दिव्यांका त्रिपाठीला १२ लाखांना गंडवलं, पैसे घेऊन पळून गेलेला CA; म्हणाली- "त्याने ४ चेकवर सह्या घेतल्या आणि..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका त्रिपाठीला १२ लाखांना गंडवलं, पैसे घेऊन पळून गेलेला CA; म्हणाली- "त्याने ४ चेकवर सह्या घेतल्या आणि..."

एका मुलाखतीत दिव्यांकाने तिच्याबरोबर घडलेल्या स्कॅमचा प्रसंग सांगितला. एका CA ने तिला १२ लाख रुपयांचा गंडा घातला होता. ...

'पुष्पा 2' सह अनेक चित्रपट रडारवर, आयकर विभाग अ‍ॅक्शन मोडवर! दोन दिवसांपासून सुरू आहे छापेमारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पुष्पा 2' सह अनेक चित्रपट रडारवर, आयकर विभाग अ‍ॅक्शन मोडवर! दोन दिवसांपासून सुरू आहे छापेमारी

यात, SVC, मॅथ्री मूव्ही मेकर्स आणि मँगो मीडिया आदी प्रमुख फिल्म प्रोडक्शन हाऊसेसच्या परिसरात चौकशी केली जात आहे... ...

फोटोतील शाहरुखसोबतच्या या अभिनेत्रीने केलाय कास्टिंग काउचचा सामना, म्हणाली- "भीतीने..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील शाहरुखसोबतच्या या अभिनेत्रीने केलाय कास्टिंग काउचचा सामना, म्हणाली- "भीतीने..."

अभिनेत्रीने तिच्यासोबत झालेल्या कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला आहे. ...