लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Dr. Babasaheb Ambedkar's memorial : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अलिबागमधील चरी गावात डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी मागणी शासनाकडे करणार आहे. ...
Torres Fraud Case: टोरेस गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याच्या कर्तव्यात मुंबई पोलिसांनी कसूर केली, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने फटकारले. घोटाळ्याबाबत कोणीही तत्परता दाखविली नाही. ...
Mumbai News: मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून फक्त सीएजनी व इलेक्ट्रिक वाहनांनाच परवानगी देण्याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती राज्य सरकारने स्थापन केली आहे. ...
Kolkata Rape Case: कोलकाता येथील आर. जी. कार रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या संजय रॉय याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सीबीआयने कोलकाता उच्च न्यायालयात बुधवारी दाखल केली. ...
United State News: अमेरिकेत जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी जन्मसिद्ध नागरिकत्वाचा नियम बदलण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाला भारतीय-अमेरिकन सिनेटर्सनी विरोध केला आहे. ...
Vande Bharat Express: जपानमध्ये तयार होणाऱ्या शिंकान्सेन बुलेट ट्रेनला भारतात येण्यास उशीर होत असल्याने बुलेट ट्रेनसाठीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...