भारत-पाकिस्तान या दाेन्ही देशांनी केलेल्या या करारानुसार तिसऱ्याची मध्यस्थी अमान्य हाेती, मग आता जे घडले त्यानुसार केंद्र सरकारने शिमला करार रद्द केला आहे का? ...
Bank of Baroda Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक ऑफ बडोदाच्या बचत योजनांवर उत्तम परतावा मिळत आहे. ...
Om Puri : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली. मात्र पाकिस्तानने युद्धबंदीचं घोर उल्लंघन केल्याच्या बातम्या आल्यानंतर ओम पुरी यांचा लक्ष्य सिनेमातील एक संवाद व्हायरल होतो आहे. ...
32 Indian Airports Reopen: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाला होता. यादरम्यान, देशातील ३२ विमानतळ बंद करण्यात आली होती. ...
भारतीय सैन्याने रविवारी एक यादी जाहीर केली, ज्यात पाकिस्तानच्या त्या अधिकाऱ्यांची नावे आहेत, जे पंजाब प्रांतात पार पडलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत अश्रू गाळताना दिसले. ...