Numerology: अंकशास्त्राचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. त्याच्या मदतीने आपण एखाद्या व्यक्तीचे गुण, दोष, चारित्र्य, नातेसंबंध आणि करिअर याबद्दल बरीच माहिती मिळवू शकतो. सदर लेखात आपण मूलांक ७ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व कसे अस ...