लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Kapus Bajarbhav : मागील तीन वर्षात मे महिन्यात कापसाचे दर कसे होते? यंदा मे 2025 मध्ये कसे आहेत?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Bajarbhav : मागील तीन वर्षात मे महिन्यात कापसाचे दर कसे होते? यंदा मे 2025 मध्ये कसे आहेत? 

Kapus Bajarbhav : कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे, जे 'व्हाइट-गोल्ड म्हणून ओळखले जाते. ...

Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट

Tiger Attack Three Womens in Chandrapur: चंद्रपुरात वाघाने एकाच वेळी चार महिलांवर हल्ला केला. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक महिला गंभीर जखमी झाली. ...

SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम

SIP in Mutual Fund : अलीकडच्या वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. पण, एसआयपी करताना बहुतेक गुंतवणूकदार काही चुका करतात. ...

पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी

India-Pakistan Tension: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ...

कपाशीचे ५० लाखांचे प्रतिबंधित बियाणे जप्त; कृषी विभागाने पोलिसांच्या साहाय्याने केला पर्दाफाश - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीचे ५० लाखांचे प्रतिबंधित बियाणे जप्त; कृषी विभागाने पोलिसांच्या साहाय्याने केला पर्दाफाश

Non BT Cotton Seed : राज्यात प्रतिबंध घातलेल्या एचटीबीटी बियाण्यांची चोरट्या मार्गाने साठवणूक करून पॅकेजिंग लेबलिंग करून विक्री करणाऱ्या कंपनीचा कृषी विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने पर्दाफाश केला. ही कारवाई झडशी टाकळी येथे ९ रोजी केली. ...

'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो

आज 'मदर्स डे'निमित्त आज सगळेच जण आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. त्यात मराठी कलाकारही मागे नाहीयेत. ...

पुण्यात हमास समर्थनाचे पोस्टर्स वाटणाऱ्या तरुणांना मारहाण; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हमास समर्थनाचे पोस्टर्स वाटणाऱ्या तरुणांना मारहाण; पोलिसांकडून तपास सुरू

काही तरुणांनी कर्वेनगर परिसरात हमासच्या समर्थनार्थ पोस्टर्स वाटण्यास सुरुवात केली. ...

"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा शहीद झाले. ...