लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

हा प्रसिद्ध कलाकार सर्वसामान्य माणसांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून हॉटेलमध्ये फक्त ४० रुपयांना भरपेट जेवण सर्वांना देत आहे. सर्वांनी त्याचं कौतुक केलंय ...

बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा

एसटी महामंडळाच्या बोरिवली पूर्व येथील नँसी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व उपनगर पालक मंत्री अँड.आशिष शेलार यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. ...

IPL 2025: जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज! - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज!

आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत जिंकलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप फलंदाजांच्या यादीत फक्त एक परदेशी खेळाडू आहे. ...

भातशेतीच्या कोठाराला लागले ग्रहण; भात लागवडीच्या क्षेत्रात होतेय दरवर्षी घट - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भातशेतीच्या कोठाराला लागले ग्रहण; भात लागवडीच्या क्षेत्रात होतेय दरवर्षी घट

Rice Farming : रायगड जिल्हा एकेकाळी भाताचे कोठार म्हणून परिचित होता. आता या कोठाराला ग्रहण लागले असून गेल्या आठ-दहा वर्षात एक लाख हेक्टरवरून हे क्षेत्र ८५ हजार हेक्टर पेक्षा कमी झाले आहे. ...

फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही

EPFO Balance : ईपीएफओ बॅलन्स तपासण्यासाठी कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करण्याची किंवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे संपूर्ण माहिती मिळवू शकता. ...

"वडिलांना गणवेशात पाहतचं मोठी झालेय...", अभिनेत्रीनं सैनिकांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वडिलांना गणवेशात पाहतचं मोठी झालेय...", अभिनेत्रीनं सैनिकांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली!

"एका सैनिकाच्या घरापासून दुसऱ्या सैनिकाच्या घरापर्यंत, प्रेम, शक्ती आणि सलाम पाठवतेय...", अभिनेत्रीची हृदयस्पर्शी पोस्ट! ...

ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने तरुणाचा मृत्यू

पोलिसांनी अज्ञात ट्रकवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला ...

मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हा;आळंदीमधील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हा;आळंदीमधील घटना

- वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसला केली धक्काबुक्की, अंमलदाराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. ...