लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील! - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

शुक्रवारी रात्री कच्छ भागात ड्रोनहल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. तो भारतीय लष्कराने हाणून पाडला. ...

मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल ३ तास वाहतूक कोंडी; वडखळ-कोलाडदरम्यान वाहनांच्या रांगा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल ३ तास वाहतूक कोंडी; वडखळ-कोलाडदरम्यान वाहनांच्या रांगा

एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल तीन तासांचा वेळ खर्ची करावा लागला. ...

एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

सत्तेच्या गणितांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेने आपले लक्ष कळवा भागाकडे केंद्रित केले आहे. ...

ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार

पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहमदच्या दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात या संघटनांचे पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार झाले. ...

भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका

पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविरोधात २०१४ पासून मोदी सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. ...

शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

युद्धाच्या सुरुवातीपासून ते युद्धबंदी आणि संघर्ष वाढवण्यापर्यंत आणि कमी करण्यापर्यंत युद्धाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. ...

आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी

शस्त्रसंधी झाल्याच्या घोषणेनंतर पत्रकार परिषदेतून केली पाकच्या दाव्यांची पोलखोल ...