लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?

Rekha Jhunjhunwala Shares: शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांना शुक्रवारी मोठा नफा झाला. पाहा कोणता आहे हा शेअर. ...

Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

Operation Sindoor And Sofia Qureshi : सोफिया कुरेशी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वर मीडिया ब्रीफिंग केल्यानंतर, त्यांचे सासरे गौसब बागेवाडी यांचं विधान प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेलं आहे. ...

"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...

Kangana Ranaut : कंगना राणौतने पाकिस्तानविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया दिली. ...

कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६ लाखांचा घोटाळा; पर्यवेक्षकासह चौघांवर गुन्हा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृषी उत्पन्न बाजार समितीत ४६ लाखांचा घोटाळा; पर्यवेक्षकासह चौघांवर गुन्हा

बाजार समितीमधील प्रकरण : सचिवाची अखेर पोलिस ठाण्यात तक्रार ...

अकरावी प्रवेशासाठी १५ ऑगस्टची ‘डेडलाइन’; शिक्षण संचालकांनी केले स्पष्ट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेशासाठी १५ ऑगस्टची ‘डेडलाइन’; शिक्षण संचालकांनी केले स्पष्ट

११ ऑगस्टपासून महाविद्यालये सुरू हाेणार असून, १५ ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येईल. ...

दीड महिना नवीन नळजोड नाही! पिंपरी चिंचवड महापालिकेची कडक पाऊले उचलण्यास सुरुवात - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दीड महिना नवीन नळजोड नाही! पिंपरी चिंचवड महापालिकेची कडक पाऊले उचलण्यास सुरुवात

महापालिकेच्या नळांना पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांविरोधात कारवाई होणार, कारवाईनंतर पाणी खेचताना दिसल्यास नळ कनेक्शन बंद करणार ...

India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

भारताने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या असणाऱ्या 'नूर खान', 'मुरीद' आणि 'रफीकी' या हवाई तळांवर निशाणा साधला. पण, भारतीय सैन्याने हेच तीन एअरबेस का निवडले? ...

पूर आल्यानंतर पिंपरी महापालिका जबाबदार; मुळा नदीतील भराव काढण्यासंदर्भात जलसंपदा विभागाची तिसऱ्यांदा नोटीस - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर आल्यानंतर पिंपरी महापालिका जबाबदार; मुळा नदीतील भराव काढण्यासंदर्भात जलसंपदा विभागाची तिसऱ्यांदा नोटीस

अतिक्रमणांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून पूरवहन क्षमतेत बदल होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते ...