लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

फक्त कॅच घेऊन संजू गप्प नाही बसला; आत्मविश्वास दाखवला अन् Not Out बटलर Out ठरला! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त कॅच घेऊन संजू गप्प नाही बसला; आत्मविश्वास दाखवला अन् Not Out बटलर Out ठरला!

मैदानातील पंचांनी बटलरला ठरवलं नॉट आउट, संजूनं आत्मविश्वास दाखवला अन् टीम इंडियाचा रिव्ह्यू यशस्वी ठरला ...

Tomato Market Down : टोमॅटो दरात दोन महिने घसरण कायम राहण्याची शक्यता, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Market Down : टोमॅटो दरात दोन महिने घसरण कायम राहण्याची शक्यता, वाचा सविस्तर 

Tomato Market : नववर्षाच्या प्रारंभापासून टोमॅटो मालाच्या बाजारभावाची लाली (Tomato rate) उतरल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.  ...

वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढणार, ईडीकडून स्वतंत्र चौकशीची मागणी; नेमकं कारण काय? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढणार, ईडीकडून स्वतंत्र चौकशीची मागणी; नेमकं कारण काय?

Walmik Karad : खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. ...

जसप्रीत बुमराह 'जगात भारी'! जिंकला ICCचा सर्वोकृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार; रचला मोठा इतिहास - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह 'जगात भारी'! जिंकला ICCचा सर्वोकृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार; रचला मोठा इतिहास

Jasprit Bumrah, ICC Men Cricketer of the Year Award : एका वर्षात २ आयसीसी पुरस्कार जिंकणारा बुमराह जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. ...

या कारणामुळे भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केला; श्रीलंकेकडून आले उत्तर - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या कारणामुळे भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केला; श्रीलंकेकडून आले उत्तर

श्रीलंकेने भारतीय मच्छीमारांवर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय मच्छीमारांच्या काही नौका श्रीलंकेच्या हद्दीत मच्छीमारी करत होत्या. ...

यूपीएससी टॉपर आयएएसने स्वतःच्या वडिलांच्या निवृत्ती पत्रावर केली होती स्वाक्षरी; प्रेयसीला दिलं श्रेय - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएससी टॉपर आयएएसने स्वतःच्या वडिलांच्या निवृत्ती पत्रावर केली होती स्वाक्षरी; प्रेयसीला दिलं श्रेय

IAS kanishak kataria: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वोत्तम स्थान पटकावणारा कनिष्क कटारिया सध्या तरुणाईच्या व देशाच्या चर्चेचा विषय झाला आहे. ...

गुजरातमध्ये काँगो फिवरची एन्ट्री; ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, डॉक्टरांचा कुटुंबियांना सल्ला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये काँगो फिवरची एन्ट्री; ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, डॉक्टरांचा कुटुंबियांना सल्ला

गुजरातमध्ये एका दुर्मिळ आजारामुळे एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

कारची स्टंटबाजी पडली महागात! बारामतीत दोघांना पोलिसांनी शिकवला धडा, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारची स्टंटबाजी पडली महागात! बारामतीत दोघांना पोलिसांनी शिकवला धडा, गुन्हा दाखल

काही स्टंट बाज, टुकार वाहनचालक नियमांची पायमल्ली करणारे आढळून आल्यास नागरिकांनी न घाबरता वाहतुक पोलिसांना कळवावे ...