लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

विरुद्ध दिशेने निघाला अन् वाहनाच्या धडकेत जीव गमावला; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरुद्ध दिशेने निघाला अन् वाहनाच्या धडकेत जीव गमावला; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील घटना

दुचाकी घेऊन विरुद्ध दिशेने निघाल्यावर समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाने अंधारात दुचाकीस्वाराला धडक दिली ...

श्रीलंकेच्या नौदलाचा भारतीय मच्छीमारांवर गोळीबार, ५ जखमी, पैकी दोन गंभीर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीलंकेच्या नौदलाचा भारतीय मच्छीमारांवर गोळीबार, ५ जखमी, पैकी दोन गंभीर

मंगळवारी सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने हे कृत्य केले आहे. या घटनेत पाच मच्छीमार जखमी झाले आहेत. ...

दीपिकाचा हटके लूक, तर आलियाच्या ग्लॅमरस अदा, सब्यसाचीच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूड बालांचा स्टनिंग अंदाज - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा हटके लूक, तर आलियाच्या ग्लॅमरस अदा, सब्यसाचीच्या इव्हेंटमध्ये बॉलिवूड बालांचा स्टनिंग अंदाज

प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जीने नुकतेच मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. ...

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांना आता 'ड्रेस कोड'; न्यासचा नेमका निर्णय काय? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांना आता 'ड्रेस कोड'; न्यासचा नेमका निर्णय काय?

Siddhivinayak Temple Dress Code: दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक न्यासने घेतला आहे. त्याचबरोबर प्लास्टिक मुक्त करण्यासंदर्भातही निर्णय झाला.  ...

Kasdah Aajar : जनावरांना कासदाह आजार कशामुळे होतो? त्यावर उपाय काय? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kasdah Aajar : जनावरांना कासदाह आजार कशामुळे होतो? त्यावर उपाय काय? वाचा सविस्तर 

Kasdah Aajar : या आजारात जनावरांच्या कासेला (Livestock Kasdah Disease) संसर्ग होतो आणि त्यांचे दूध देणे बंद होते किंवा कमी होते. ...

"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Budget 2025 : ५ लाख रुपयांपर्यंत होऊ शकतं KCC चं लिमिट; बजेटमध्ये होऊ शकते घोषणा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2025 : ५ लाख रुपयांपर्यंत होऊ शकतं KCC चं लिमिट; बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

Budget 2025 : अर्थसंकल्पापूर्वी सरकारकडून तिजोरी उघडली जाईल, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रालाही सध्याच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...

पहिलं लग्न मोडलं, प्रेग्नंसीबद्दल समजल्यावर दुसऱ्या पार्टनरने सोडली साथ; अभिनेत्रीने केलं अबॉर्शन - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिलं लग्न मोडलं, प्रेग्नंसीबद्दल समजल्यावर दुसऱ्या पार्टनरने सोडली साथ; अभिनेत्रीने केलं अबॉर्शन

'या' अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात बरंच काही भोगलं ...