Natural farming : यवतमाळ येथील सेंद्रिय शेतीचे (Oraganic Farming) पुरस्कर्ते सुभाष खेतूलाल शर्मा (Subhash Sharma) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सन्मान (Honor) नैसर्गिक शेतीचा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. वाचा सविस्तर ...
Share Market Crash : तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमची धडधड वाढवू शकते. फेब्रुवारीमध्ये इतिहासातील सर्वात मोठी घसरण होण्याचं भाकित प्रसिद्ध लेखकाने वर्तवलं आहे. ...
एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा विलिनीकरण करण्याचा विचार या कंपन्यांत सुरु आहे. यामुळे खर्च कमी होणार असून नफ्यात वाढ होणार आहे. होंडा, निस्सान आणि मित्सुबिशी या तीन कंपन्यांचे विलिनीकरण केले जाणार होते. ...