लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

७ पैकी ५ शासकीय आयटीआय संस्थांच्या नावात होणार बदल - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :७ पैकी ५ शासकीय आयटीआय संस्थांच्या नावात होणार बदल

Bhandara : भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखांदूर संस्थांचा समावेश ...

जनतेचे स्पष्ट बहुमत.. तरीही राज्यात ‘वन मॅन शो’ कारभार; सुप्रिया सुळेंची महायुती सरकारवर टीका - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनतेचे स्पष्ट बहुमत.. तरीही राज्यात ‘वन मॅन शो’ कारभार; सुप्रिया सुळेंची महायुती सरकारवर टीका

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिले. मात्र अजूनही पालकमंत्री पदाचा घोळ संपलेला नाही. सरकार गतिमान ... ...

"मेहनतीला पर्याय नाही!!", संतोष जुवेकरने 'छावा'साठी अशी घेतली शरीरयष्टीवर मेहनत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मेहनतीला पर्याय नाही!!", संतोष जुवेकरने 'छावा'साठी अशी घेतली शरीरयष्टीवर मेहनत

Chhava Movie: 'छावा' या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही (Santosh Juvekar) महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी संतोषने खूप मेहनत घेतली आहे. त्याची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केलीय. ...

"अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेंची हत्या, जिथं मारलं तिथे बाजूलाच..."; जितेंद्र आव्हाडांचा दावा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेंची हत्या, जिथं मारलं तिथे बाजूलाच..."; जितेंद्र आव्हाडांचा दावा

जितेंद्र आव्हाड यांनी बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेबाबत मोठा दावा केला आहे. ...

हृदयस्पर्शी! वडील वॉचमन असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये २५ वर्षांनी जेवायला घेऊन गेला लेक - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हृदयस्पर्शी! वडील वॉचमन असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये २५ वर्षांनी जेवायला घेऊन गेला लेक

तरुण वडिलांसोबत फाईव्ह स्टार आयटीसी हॉटेलमध्ये गेला. जेव्हा वडिलांनी हे लग्झरी हॉटेल पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. कारण ते याच आलिशान हॉटेलमध्ये पाच वर्षे वॉचमन म्हणून काम करत होते. ...

Budget 2025: इन्शुरन्स क्षेत्रालाही आहेत अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा; 80C, 80D मध्ये हव्या सुधारणा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2025: इन्शुरन्स क्षेत्रालाही आहेत अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा; 80C, 80D मध्ये हव्या सुधारणा

Budget 2025 Insurance Sector: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून सर्वच क्षेत्रांना मोठ्या अपेक्षा आहेत. ...

Kanda Shevaga Market : कांद्यासह टोमॅटो, कोबी, शेवग्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Shevaga Market : कांद्यासह टोमॅटो, कोबी, शेवग्याला काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Shevaga Market : कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाट्यासह सर्वच भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ...

नागपूर ठरले देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ठरले देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर

Nagpur : नागपूर समृद्धी सर्कल गुंतवणुकीसाठी पसंतीचे ठिकाण का? ...