लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पोलीस कर्मचारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्याच्या डोक्यात घातला हातोडा; नेमकं कारण काय? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस कर्मचारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्याच्या डोक्यात घातला हातोडा; नेमकं कारण काय?

कोटाच्या गुमानपुरा पोलीस ठाण्यात दोन पोलिसांची एकमेकांशी जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. ...

सानपाड्यात ठेक्याच्या वादातून गोळीबार; चार गोळ्या झेलूनही सुदैवाने बचावले राजाराम टोके - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सानपाड्यात ठेक्याच्या वादातून गोळीबार; चार गोळ्या झेलूनही सुदैवाने बचावले राजाराम टोके

राजाराम टोके हे एपीएमसी भाजीमार्केटमधील ओला कचरा उचलण्याचा ठेका सांभाळतात ...

'मुरांबा'मधील कलाकाराच्या पत्नीला कानाच्या इन्फेक्शनमुळे ऐकू येईना; उपचारांसाठी लाखोंचा खर्च, मदतीसाठी शशांकचं आवाहन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा'मधील कलाकाराच्या पत्नीला कानाच्या इन्फेक्शनमुळे ऐकू येईना; उपचारांसाठी लाखोंचा खर्च, मदतीसाठी शशांकचं आवाहन

'मुरांबा' टीममधील कलाकाराच्या पत्नीला कानाने ऐकू येईना, मदतीसाठी शशांक केतकरचं आवाहन, म्हणाला- "तुमच्या मदतीची गरज" ...

कल्याण अत्याचार-खून प्रकरण : उलटसुलट माहिती देणाऱ्या विशाल गवळीला न्यायालयीन कोठडी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याण अत्याचार-खून प्रकरण : उलटसुलट माहिती देणाऱ्या विशाल गवळीला न्यायालयीन कोठडी

तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली ...

WTC Final : टीम इंडियाची हॅट्रिक हुकली! ऑस्ट्रेलियानं सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final : टीम इंडियाची हॅट्रिक हुकली! ऑस्ट्रेलियानं सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली

गत हंगामात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करत चांदीची गदा उंचावली होती. ...

पाणीपुरी वाल्याची कमाई पाहून जीएसटी विभागही हादरला; नोटीस व्हायरल, लोक म्हणतायत नोकरीच सोडू... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाणीपुरी वाल्याची कमाई पाहून जीएसटी विभागही हादरला; नोटीस व्हायरल, लोक म्हणतायत नोकरीच सोडू...

काही वर्षांपूर्वीपर्यंत ते रोखीनेच पैसे घ्यायचे. परंतू, जेव्हापासून युपीआय आले आहे, तेव्हापासून या लोकांची खरी कमाई उघड होऊ लागली आहे. ...

Maharashtra Weather Update: रविवारी मुंबई, पुण्यासह राज्यात कसे असेल हवामान; IMDचा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: रविवारी मुंबई, पुण्यासह राज्यात कसे असेल हवामान; IMDचा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी पडलीये, मराठवाड्याचे किमान तापमानही १२ अंश सेल्सिअसने घसरले आहे. तर, मुंबई, पुण्यात मात्र कमाल तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ...

माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचं निधन    - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचं निधन   

Meghna Kirtikar Passes Away:शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. त्या ८२ वर्षांच्या होत्या.  ...