लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

रशियाऐवजी भारत 'या' मुस्लिम देशातून कच्चे तेल का मागवतोय? जाणून घ्या कारण... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाऐवजी भारत 'या' मुस्लिम देशातून कच्चे तेल का मागवतोय? जाणून घ्या कारण...

Crude Oil Import: रशियाकडून भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत घट झाली आहे. ...

चहलच्या पत्नीसोबत तो कोण? या फोटोमुळेच माजलीय घटस्फोटाची हलचल, असे झाले तर... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलच्या पत्नीसोबत तो कोण? या फोटोमुळेच माजलीय घटस्फोटाची हलचल, असे झाले तर...

Yuzvendra Chahal - Dhanashree Verma Divorce: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आता रंगू लागली आहे. धनश्रीने एका फोटोने चहलच्या आयुष्यात एवढी हलचल माजवलीय की या दोघांच्या चाहत्यांत दोन गट पडले आहेत. ...

आळंदीत ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले ...

Shet Rasta : शेतरस्त्यांच्या समस्या आता तरी मार्गी लागणार का? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shet Rasta : शेतरस्त्यांच्या समस्या आता तरी मार्गी लागणार का? वाचा सविस्तर

Shet Rasta : गावपातळीवरील शेतरस्त्यांच्या (Shet Rasta) मुद्द्यावर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. याविषयी कार्यवाही करण्याचा आदेश बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्याची माहिती आहे. ...

कवीनं पत्नी बेपत्ता असल्याची पोस्ट FB वर टाकली; ३०० किमी दूर पोलिसांना सापडली  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कवीनं पत्नी बेपत्ता असल्याची पोस्ट FB वर टाकली; ३०० किमी दूर पोलिसांना सापडली 

आलोक पराडकर यांच्या पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. ...

फुल फायर! शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, अभिनेत्याचा लूक पाहून चाहते हैराण  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फुल फायर! शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, अभिनेत्याचा लूक पाहून चाहते हैराण 

शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) बहुप्रतीक्षित 'देवा' चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ...

आता फक्त आधार कार्डद्वारे उघडता येणार पोस्ट ऑफिस बचत खाते; eKYC संदर्भातही मोठी अपडेट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फक्त आधार कार्डद्वारे उघडता येणार पोस्ट ऑफिस बचत खाते; eKYC संदर्भातही मोठी अपडेट

Post Office posb accounts : आता देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आधार बायोमेट्रिकद्वारे एकल बचत खाते उघडण्याचे काम सुरू होणार आहे. त्याच वेळी, जुन्या खातेधारकांना देखील eKYC शी लिंक केले जाईल. ...

5 लाख रुपये गुंतवून 15 लाख रुपये मिळवण्याची संधी; पाहा पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :5 लाख रुपये गुंतवून 15 लाख रुपये मिळवण्याची संधी; पाहा पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम...

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या योजनेत तुमचे पैसेही सुरक्षित राहतील. ...