लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

१७ वर्षीय मुंबईकराचा धमाक्यावर धमाका! मयंकच्या भात्यातून सेंच्युरीची हॅटट्रिक - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१७ वर्षीय मुंबईकराचा धमाक्यावर धमाका! मयंकच्या भात्यातून सेंच्युरीची हॅटट्रिक

एक नजर तुफान फटकेबाजीसह शतकी नजराणा पेश करणाऱ्या फलंदाजांवर  ...

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनाम्याच्या तयारीत; पक्षांतर्गत विरोध वाढल्याने लवकरच निर्णय - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनाम्याच्या तयारीत; पक्षांतर्गत विरोध वाढल्याने लवकरच निर्णय

पक्षांतर्गातील विरोधामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो लवकरच राजीनामा देऊ शकतात ...

“मुंबई आमचीच म्हणणाऱ्यांना धडा शिकवू”; BMC निवडणूक स्वबळावरच, जानकरांनी सगळा प्लान सांगितला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मुंबई आमचीच म्हणणाऱ्यांना धडा शिकवू”; BMC निवडणूक स्वबळावरच, जानकरांनी सगळा प्लान सांगितला

Mahadev Jankar News: मुंबईत उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार महादेव जानकर यांनी बोलून दाखवल्याचे सांगितले जात आहे. ...

" तो माझा चुकीचा निर्णय होता..", 'शोले'मधील शत्रुघ्न सिन्हा यांनी नाकारली होती ही मोठी भूमिका - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :" तो माझा चुकीचा निर्णय होता..", 'शोले'मधील शत्रुघ्न सिन्हा यांनी नाकारली होती ही मोठी भूमिका

Shatrughan Sinha : शत्रुघ्न सिन्हा यांनाही शोले चित्रपटात मोठ्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, ती भूमिका न केल्याबद्दल त्यांना आजही पश्चाताप होतो. ...

HMPV virus : चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला, ८ महिन्यांच्या मुलीला संसर्ग - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :HMPV virus : चीनमध्ये पसरलेल्या HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला, ८ महिन्यांच्या मुलीला संसर्ग

HMPV First Case in India : HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. ...

Share Market Opening : शेअर बाजारात चढ-उतार, Nifty २४ हजारांच्या खाली; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market Opening : शेअर बाजारात चढ-उतार, Nifty २४ हजारांच्या खाली; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री

Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात सोमवारी (६ जानेवारी) किरकोळ तेजीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स १३३ अंकांच्या वाढीसह ७९,३७६ वर व्यवहार करत होता. ...

पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून जाणारी ३२ विमाने दाट धुक्यामुळे लेट; प्रवाशांना मनस्ताप, विमान सेवेवर परिणाम

विमानाच्या उड्डाणास उशीर झाल्यामुळे अनेकांच्या महत्त्वाच्या बैठकांना जाण्यास उशीर झाला ...

Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी एक्सपेन्स रेशोचे गणित समजून घ्या; परताव्यावर होतो थेट परिणाम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी एक्सपेन्स रेशोचे गणित समजून घ्या; परताव्यावर होतो थेट परिणाम

mutual funds : म्युच्युअल फंड तुमच्या पैशांचं व्यवस्थापन करण्यासाठी विशिष्ट शुल्क आकारत असतात. मात्र, अनेकजण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. ...