लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Emergency Trailer: 'मीच कॅबिनेट आहे..!' राष्ट्रपतींना ठणकावून सांगणाऱ्या इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना राणौतने वेधलं लक्ष - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emergency Trailer: 'मीच कॅबिनेट आहे..!' राष्ट्रपतींना ठणकावून सांगणाऱ्या इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना राणौतने वेधलं लक्ष

कंगना रणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाचा फायनल ट्रेलर रिलीज झाला असून कंगनाच्या भूमिकेने सर्वांचं लक्ष वेधलंय (kangana ranaut, emergency) ...

जखमी प्रवाशासाठी रिव्हर्स धावली तपोवन एक्स्प्रेस; तरुणाला घेऊन मनमाडला पोहोचली पण... - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जखमी प्रवाशासाठी रिव्हर्स धावली तपोवन एक्स्प्रेस; तरुणाला घेऊन मनमाडला पोहोचली पण...

ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाला वाचण्यासाठी तपोवन एक्सप्रेस ७०० मीटर मागे घेण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

आमिर खानच्या मुलाला झाला होता 'हा' गंभीर आजार, 'तारे जमीन पर' चित्रपटामुळे अभिनेत्याला समजलं सत्य - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या मुलाला झाला होता 'हा' गंभीर आजार, 'तारे जमीन पर' चित्रपटामुळे अभिनेत्याला समजलं सत्य

आमिर खानचा मुलगा जुनैद खान त्याचा आगामी चित्रपट 'लव्हयापा' मुळे चर्चेत आहे. ...

आमिर खानचा मुलगा जुनैदनं या दोन सिनेमासाठी दिलं होतं ऑडिशन, पण... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा मुलगा जुनैदनं या दोन सिनेमासाठी दिलं होतं ऑडिशन, पण...

Junaid Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानचा मुलगा जुनैद खानने गेल्या वर्षी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'महाराज' या चित्रपटातून पदार्पण केले. ...

Dairy Farmer Success Story : दत्तात्रयरावांची दुग्ध व्यवसायात प्रगती; ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला दिली जोरदार भरारी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Farmer Success Story : दत्तात्रयरावांची दुग्ध व्यवसायात प्रगती; ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला दिली जोरदार भरारी

Dairy Farmer Success Story : मानसपुरी (Manaspuri) येथील शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून दर महिन्याला ५ लाख २५ हजारांचे उत्पन्न मिळविले असून त्यासोबत जनावरांचे शेणखत शेतात टाकून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही घेतले आहे. ...

नवीन वर्षात टाटा समूहाची अनेक वर्षांची परंपरा थांबली! या कंपन्यांवर होणार थेट परिणाम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात टाटा समूहाची अनेक वर्षांची परंपरा थांबली! या कंपन्यांवर होणार थेट परिणाम

Tata Group : नवीन वर्षात टाटा समुहातील एक मोठी परंपरा खंडीत करण्यात आली आहे. गेल्या वर्षी रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांनी अध्यक्षपदाची सुत्रे आपल्याकडे घेतली आहेत. ...

गोव्याच्या समुद्रकिनारी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, टीव्ही अभिनेत्री 'जम्मू'मध्ये लग्न करणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोव्याच्या समुद्रकिनारी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, टीव्ही अभिनेत्री 'जम्मू'मध्ये लग्न करणार

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केलं प्रपोज, लग्नाच्या तयारीला सुरुवात ...

'या' सरकारी बँकेत आपलं सॅलरी अकाऊंट उघडू शकता, फ्री इन्शुरन्ससोबत मिळतील अनेक फायदे - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी बँकेत आपलं सॅलरी अकाऊंट उघडू शकता, फ्री इन्शुरन्ससोबत मिळतील अनेक फायदे

Salary Account Opening : नोकरी करणाऱ्यांना आपलं सॅलरी अकाऊंट स्वतंत्रपणं उघडणं आवश्यक आहे. या बँकेत जर तुमचं सॅलरी अकाऊंट असेल तर तुम्हाला अनेक सुविधा मिळू शकतात. ...