लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पश्चिम वाहिनी नद्यातून ५२ टीएमसी पाणी; कुकडी-घोडमधून दुसरे आवर्तन कधी सोडणार? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम वाहिनी नद्यातून ५२ टीएमसी पाणी; कुकडी-घोडमधून दुसरे आवर्तन कधी सोडणार?

पुढील पुढील तीन ते चार वर्षात पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला आहे. ...

राम चरणच्या 'गेम चेंजर'चा पहिला रिव्ह्यू आला समोर, थिएटरमध्ये जाण्याआधी जाणून घ्या कसा आहे सिनेमा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरणच्या 'गेम चेंजर'चा पहिला रिव्ह्यू आला समोर, थिएटरमध्ये जाण्याआधी जाणून घ्या कसा आहे सिनेमा

'गेम चेंजर' सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर आलाय. RRR नंतर राम चरणचा हा सिनेमा कसा आहे? जाणून घ्या ...

नायलाॅन मांजा विक्रेत्यांना पकडले; ५० रीळ जप्त, बिबवेवाडी, धानोरी भागात कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलाॅन मांजा विक्रेत्यांना पकडले; ५० रीळ जप्त, बिबवेवाडी, धानोरी भागात कारवाई

नायलॉन मांजाची हौस माणसाच्या गळ्यापर्यंत येऊन पोहोचली असून शहरात जीवघेणे अपघात घडू लागले आहेत ...

वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आलाय; टेकड्यांच्या संरक्षणासाठी सरसावल्या खासदार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनविभागाची भिंत तोडून आत येऊन अवैध पार्ट्यांना ऊत आलाय; टेकड्यांच्या संरक्षणासाठी सरसावल्या खासदार

टेकडीवर अतिक्रमणे होऊ नये किंवा विकासाच्या नावाखाली टेकडीला धक्का बसू नये यासाठी मेधा कुलकर्णी नेहमीच दक्ष असतात ...

"ये जवानी...",नंतर हृतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' या तारखेला थिएटरमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ये जवानी...",नंतर हृतिक रोशनचा 'कहो ना प्यार है' या तारखेला थिएटरमध्ये होणार पुन्हा प्रदर्शित

राकेश रोशन दिग्दर्शित 'कहो ना प्यार है हा सुपरहिट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. ...

Railways Recruitment : रेल्वेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, आजपासून विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू - Marathi News | | Latest career News at Lokmat.com

करिअर :Railways Recruitment : रेल्वेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, आजपासून विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

​​​​​​​Railways Recruitment : अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे. ...

मृत संतोष देशमुखांचे कुटुंबीय CM देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; तर्क-वितर्क, चर्चांना उधाण - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत संतोष देशमुखांचे कुटुंबीय CM देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार; तर्क-वितर्क, चर्चांना उधाण

Santosh Deshmukh Family To Meet CM Devendra Fadnavis: बीड हत्या प्रकरणात घडत असलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, याकडे राज्याचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. ...

अक्षय कुमारच्या भाचीची अमिताभ बच्चन यांच्या नातवासोबत जमली जोडी, कोण आहे सिमर भाटिया ? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या भाचीची अमिताभ बच्चन यांच्या नातवासोबत जमली जोडी, कोण आहे सिमर भाटिया ?

अक्षय हा सुपस्टार असला तरी तो त्याचं कुटुंब हे लाईमलाईटपासून दूर असतं. ...