लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"मला विचारलेही जात नाही...", कमलनाथ यांनी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली नाराजी  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला विचारलेही जात नाही...", कमलनाथ यांनी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली नाराजी 

Kamal Nath : येत्या २६ जानेवारीला महू येथे काँग्रेसची मेगा रॅली होणार आहे. ...

शाहरुख खानच्या नावाने चंद्रावर विकत घेतलीय जमीन, चाहतीचं खास गिफ्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या नावाने चंद्रावर विकत घेतलीय जमीन, चाहतीचं खास गिफ्ट

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. या चाहत्यांमध्ये शाहरुखची अशी एक फॅन आहे, जी ती शाहरुखच्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी खास करत असते. ...

येऊ देत आता कितीही रुग्ण, २० बेड केले आहेत सज्ज! औषधांसह ऑक्सिजनचा साठाही तैनात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊ देत आता कितीही रुग्ण, २० बेड केले आहेत सज्ज! औषधांसह ऑक्सिजनचा साठाही तैनात

कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड ...

दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत; मराठा क्रांती मोर्चाची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतमुक्त बीडसाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

बीड प्रकरणाची तपास प्रक्रिया स्वतंत्रपणे पार पाडण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा ...

‘हिरकन्या’ बोट अलिबागच्या समुद्रात बुडाली; १५ खलाशी बचावले! मालकाचे २० लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘हिरकन्या’ बोट अलिबागच्या समुद्रात बुडाली; १५ खलाशी बचावले! मालकाचे २० लाखांचे नुकसान

‘हिरकन्या’मधील खलाशी हे मासेमारी करताना थकून बोटीतच झोपले होते ...

VIDEO: 'लव्हयापा' मधील ट्रेंडिंग गाण्यावर खुशी अन् जान्हवी कपूरची मजेशीर रील; बोनी कपूरही दिसले सोबतीला  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: 'लव्हयापा' मधील ट्रेंडिंग गाण्यावर खुशी अन् जान्हवी कपूरची मजेशीर रील; बोनी कपूरही दिसले सोबतीला 

खुशी कपूरने सोशल मीडियावर तिचा आगामी चित्रपट 'लव्हयापा'मधील ट्रेंडिंग गाण्यावर मजेशीर रील बनवला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...

मंगळवारच्या तेजीनंतर आज शेअर बाजार आपटला; Sensex-Nifty रेड झोनमध्ये, 'हे' शेअर्स घसरले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंगळवारच्या तेजीनंतर आज शेअर बाजार आपटला; Sensex-Nifty रेड झोनमध्ये, 'हे' शेअर्स घसरले

Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजारात बुधवारी घसरणीसह कामकाजाची सुरुवात पाहायला मिळाली. सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह व्यवहार करत होते. ...

२७ वर्षांपूर्वीची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला मुहूर्त; खाडीची जल प्रदूषणापासून होणार सुटका - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :२७ वर्षांपूर्वीची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला मुहूर्त; खाडीची जल प्रदूषणापासून होणार सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ठाणे -बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील रासायनिक कंपन्यांतून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्त सांड पाणी वाशी खाडीत ... ...