लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

सिंगापूरच्या रस्त्यावर प्रिया बापट आणि उमेशने बनवला भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंगापूरच्या रस्त्यावर प्रिया बापट आणि उमेशने बनवला भन्नाट रील, व्हिडिओ एकदा पाहाच

प्रिया आणि उमेश सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त सिंगापूरला गेले आहेत. इथे त्यांनी भन्नाट रील बनवला आहे. याचा व्हिडिओ प्रियाने शेअर केला आहे.  ...

पत्नीनं रचला पतीच्या हत्येचा बनाव; खिशात शक्तीवर्धक गोळ्यांची ८ पाकिटे ठेवली, मग... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीनं रचला पतीच्या हत्येचा बनाव; खिशात शक्तीवर्धक गोळ्यांची ८ पाकिटे ठेवली, मग...

पतीच्या मृत्यूवर शबाना धायमोकलून रडली जेणेकरून पोलीस आणि कुटुंबाला संशय येऊ नये. ...

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार राज्य सरकार करणार असून त्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

...तर मस्साजोगसारखी घटना नगरमध्ये घडली असती; सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा - Marathi News | | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...तर मस्साजोगसारखी घटना नगरमध्ये घडली असती; सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा

आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे. ...

बोगस कंपन्यांनी गाशा गुंडाळला; कारवाईच्या धास्तीने औषधांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोगस कंपन्यांनी गाशा गुंडाळला; कारवाईच्या धास्तीने औषधांची विल्हेवाट लावण्यास सुरुवात

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कृषी निविष्ठा विक्री केंद्र आणि पीजीआर कंपनीच्या उत्पादन स्थळांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

"खाली उतरुन पाहिलं तेव्हा रुळावर आईचा मृतदेह होता"; सूनेनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खाली उतरुन पाहिलं तेव्हा रुळावर आईचा मृतदेह होता"; सूनेनं सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

जळगावमध्ये घडलेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर प्रवाशांच्या धक्कादायक कहाण्या समोर येत आहेत. ...

पुणे महापालिका ज्या गावांना देते विनाप्रक्रिया केलेले पाणी; त्या गावातच वाढतायेत जीबीएसचे रुग्ण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका ज्या गावांना देते विनाप्रक्रिया केलेले पाणी; त्या गावातच वाढतायेत जीबीएसचे रुग्ण

नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरीच्या काही भागाला विनाप्रकिया केलेले पाणी देत असून केवळ ब्लिचिंग पावडर टाकत असल्याची धक्कादायक माहिती समोर ...

ठाणेदारांनीच दडपले रेट्याखेडा अंधश्रद्धा प्रकरण; ७७ वर्षीय वृद्धेला काळ फासत काढली होती धिंड - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ठाणेदारांनीच दडपले रेट्याखेडा अंधश्रद्धा प्रकरण; ७७ वर्षीय वृद्धेला काळ फासत काढली होती धिंड

Amravati : आमदारांनी दिली होती वृद्धेची धिंड निघाल्याची माहिती, सुन्न झाले गाव ...