लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Saif Ali Khan: फिंगरप्रिंट्समुळे गुंता वाढला; CID च्या रिपोर्टमुळे मुंबई पोलिसांना दिला झटका - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Saif Ali Khan: फिंगरप्रिंट्समुळे गुंता वाढला; CID च्या रिपोर्टमुळे मुंबई पोलिसांना दिला झटका

Saif Ali Khan news: सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. सीआयडीने एक रिपोर्ट दिला आहे, ज्यामुळे नवा गुंता निर्माण झाला आहे.  ...

निवडणुकीतील पक्षपात थांबावा; मतदार दिनी काँग्रेसची निदर्शने - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीतील पक्षपात थांबावा; मतदार दिनी काँग्रेसची निदर्शने

निवडणूक प्रक्रियेबद्दल नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण होईल ...

Padma Award 2025 : यंदा दोन शेतकऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, कोण आहेत हे शेतकरी? वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Padma Award 2025 : यंदा दोन शेतकऱ्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, कोण आहेत हे शेतकरी? वाचा सविस्तर

Padma Award 2025 : या यादीत अनेक अनामिक आणि अद्वितीय पद्म पुरस्कार विजेते आहेत, ज्यात दोन प्रयोगशील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...

"पद्मश्री अशोक सराफ...ऐकायलाच किती छान वाटतं", मिलिंद गवळींनी पोस्ट लिहित दिल्या शुभेच्छा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पद्मश्री अशोक सराफ...ऐकायलाच किती छान वाटतं", मिलिंद गवळींनी पोस्ट लिहित दिल्या शुभेच्छा

मिलिंद गवळींनी अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ...

५-५० हजार सोडा, महिन्याला १ लाख रुपये मिळेल पेन्शन; तेही सरकारी योजनेतून, कोण घेऊ शकतो लाभ? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५-५० हजार सोडा, महिन्याला १ लाख रुपये मिळेल पेन्शन; तेही सरकारी योजनेतून, कोण घेऊ शकतो लाभ?

NPS Scheme : महिन्याला गलेलठ्ठ पेन्शन मिळवण्यासाठी सरकारी नोकरी पाहिजे असं काही नाही. तुम्ही सरकारी योजनेत पैसे गुंतवून ५-५० हजार नाहीतर महिन्याला १ लाख रुपये पेन्शन मिळवू शकता. ...

घरातील नेतेगिरी: भाई आहे; पण ‘भाईगिरी’ करत नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातील नेतेगिरी: भाई आहे; पण ‘भाईगिरी’ करत नाही

भाई म्हणजे मोठा भाऊ इतकाच अर्थ मी मानतो, मी कधीही ‘भाईगिरी’ या अर्थाने त्याकडे पाहिले नाही. ...

काय आहे IRCTC ची ई-वॉलेट सुविधा? कशी बुकिंग केली जातात ट्रेनची तिकिटं? जाणून घ्या... - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय आहे IRCTC ची ई-वॉलेट सुविधा? कशी बुकिंग केली जातात ट्रेनची तिकिटं? जाणून घ्या...

IRCTC E-Wallet : भारतीय रेल्वेकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन पद्धतीने रिझर्व्हेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  ...

केलेल्या कामाचे चीज! पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केलेल्या कामाचे चीज! पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना

यंदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसरातील अधिकाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला.  ...