लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

'छावा' सिनेमातील 'जाने तू' या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज अन् ए.आर.रहमान यांचं संगीत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील 'जाने तू' या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज, अरिजीत सिंगचा आवाज अन् ए.आर.रहमान यांचं संगीत

'छावा' सिनेमातील पहिल्या गाण्याची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या गाण्यात छ.संभाजी महाराज आणि येसूबाईचं नातं बघायला मिळतं (chhaava movie) ...

यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य अरविंद केजरीवालांना भोवणार? निवडणूक आयोगाने विचारले ५ प्रश्न - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य अरविंद केजरीवालांना भोवणार? निवडणूक आयोगाने विचारले ५ प्रश्न

Delhi Election 2025 : यमुना नदीच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा गंभीर आरोप आपचे नेते अरविंद केजरीवाल आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे.  ...

सैफ अली खान रिक्षातून रुग्णालयात का गेला? तैमुरची नॅनी म्हणाली, "इमारतीत ड्रायव्हरसाठी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान रिक्षातून रुग्णालयात का गेला? तैमुरची नॅनी म्हणाली, "इमारतीत ड्रायव्हरसाठी..."

सैफ आणि करीना स्वत: ड्राईव्ह करु शकत होते का? काय म्हणाली तैमुरची नॅनी ...

'त्या' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होणार! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना ट्रम्प सरकारचा मोठा धक्का - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्या' विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द होणार! पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांना ट्रम्प सरकारचा मोठा धक्का

Donald Trump, Palestine Supporter students : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून नवनवे आणि कठोर निर्णय घेतले जात आहेत. ...

आवाज बदल शस्त्रक्रिया २० हजारांत; तृतीय पंथीयांसाठी बॉम्बे हॉस्पिटलचा पुढाकार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आवाज बदल शस्त्रक्रिया २० हजारांत; तृतीय पंथीयांसाठी बॉम्बे हॉस्पिटलचा पुढाकार

रुग्णालयाने यापूर्वीच तृतीयपंथीसाठी स्वतंत्र ‘ट्रान्स व्हॉइस क्लीनिक’ सुरू केले आहे. ...

नोकरीच्या मागे न लागता केली कलिंगडाची आधुनिक पद्धतीने शेती; घेतले एकरी ४० टन उत्पादन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरीच्या मागे न लागता केली कलिंगडाची आधुनिक पद्धतीने शेती; घेतले एकरी ४० टन उत्पादन

Farmer Success Story कुंभारी (ता. जत) येथील उच्चशिक्षित युवा शेतकरी हरीबा दामोदर पाटील यांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. ...

सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य लांबणीवर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सी हेवी इथेनॉलच्या दरात १.६९ रुपयांची वाढ, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य लांबणीवर

दर प्रती लिटर ५७.९७ रुपये : अन्य दरात बदल नाही ...

Video: "सूर्यवंशम सिनेमात ती खीर.."; कॉमेडियन समय रैनाने घेतली अमिताभ बच्चन यांची फिरकी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "सूर्यवंशम सिनेमात ती खीर.."; कॉमेडियन समय रैनाने घेतली अमिताभ बच्चन यांची फिरकी

KBC 16 च्या मंचावर भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी समय रैना आणि अमिताभ यांच्यातील मजेशीर संवाद व्हायरल झालाय ...