लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मनुज जिंदल रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनुज जिंदल रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी

रत्नागिरी : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली झाली असून, त्यांच्या जागी रस्ते ... ...

Zoho ची पेमेंट सर्व्हिसमध्ये एंट्री; GPay, Paytm, PhonePe ला टक्कर देण्यासाठी लॉन्च केले पेमेंट साउंड बॉक्स - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Zoho ची पेमेंट सर्व्हिसमध्ये एंट्री; GPay, Paytm, PhonePe ला टक्कर देण्यासाठी लॉन्च केले पेमेंट साउंड बॉक्स

Zoho च्या पेमेंट डिव्हाइसमध्ये प्रिंटींगचा पर्यायदेखील आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्वरित बिल मिळेल. ...

“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar: राज्यातील बळीराजाचा विसर केंद्र सरकारला पडता कामा नये. पंतप्रधान मोदी यांनी मदत जाहीर करून अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी, पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स  - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी, पर्यावरण संतुलनासाठी टास्क फोर्स 

मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील जनहित याचिका आदेशाने ही बंदी घालण्यात आली आहे ...

काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरमधील गडोल जंगलात लष्काराचे दोन जवान गायब, शोध मोहीम सुरू

काश्मीर खोऱ्यातील कोकेरनागमध्ये असलेल्या गडोलच्या जंगलात लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले. लष्कराने शोधमोहीम हाती घेतली आहे.  ...

IND vs AUS : दिवाळी आधी युवा टीम इंडियाचा धमाका! ऑस्ट्रेलियाला दुहेरी व्हाइट वॉश देत फोडले 'फटाके' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : दिवाळी आधी युवा टीम इंडियाचा धमाका! ऑस्ट्रेलियाला दुहेरी व्हाइट वॉश देत फोडले 'फटाके'

वनडेनंतर कसोटीत दिला व्हाइट वॉश ...

बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली २० लाखांची खंडणी, साताऱ्यात एकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली २० लाखांची खंडणी, साताऱ्यात एकावर गुन्हा दाखल

पोलिस स्टेशन माझे काही करू शकत नाही, म्हणत दिली जीवे मारण्याची धमकी  ...

आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार

देशातील डिजिटल व्यवहार प्रणालीत मोठा बदल करण्याचा निर्णय एनपीसीआयने घेतला. आजपासून युपीआय पेमेंट प्रमाणालीत महत्त्वाचा बदल झालाय. ...