लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

लडाखचे पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची त्यांची पत्नी गीतांजली वांगचुक यांनी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. ...

ST Bus: प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Bus: प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था

Pune Extra ST Buses for Diwali 2025: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात जाणाऱ्या गाड्या स्वारगेट येथून सुटतील. तर, शिवाजीनगर येथून ८० जादा बस सोडण्यात येणार आहेत. ...

नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावर शरद पवारांच्या खासदाराचा बहिष्कार; बाळ्या मामा यांची मागणी काय? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावर शरद पवारांच्या खासदाराचा बहिष्कार; बाळ्या मामा यांची मागणी काय?

Navi Mumbai Airport News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळू मामा यांनी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. ...

Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...

Priyanka Gandhi And Alia Bhatt : एका पोस्टमध्ये असामान्य भेटीचा आवर्जून उल्लेख केला. ...

'लव्ह अँड वॉर'नंतर रणबीर-आलिया पुन्हा एकत्र दिसणार? 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्ह अँड वॉर'नंतर रणबीर-आलिया पुन्हा एकत्र दिसणार? 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम

आलिया भट आणि रणबीर कपूर ही जोडी ऑन आणि ऑफस्क्रीनही हिट असते. रिअल लाईफ नवरा बायको असलेलं हे कपल ... ...

Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर

Rohit Sharma Diet Plan : टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आणि आता एकदिवसीय संघाच्या कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर होत्या. काल एका कार्यक्रमात पहिल्यांदाच रोहित शर्माने हजेरी लावली. ...

TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?

TATA Titan Stock Price: टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअरची किंमत बीएसईवर ४.४०% वाढून ₹३,५६७.०० प्रति शेअर झाली. जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत कंपनीचा ग्राहक व्यवसाय वार्षिक आधारावर २०% नं वाढला. ...

लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...

East India Company Pension: आजही सुरू आहे 'वसीका'ची परंपरा, ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या कर्जाचा अनोखा करार! ...