लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

लाचखोर पाटाेळेसह तिघांची रवानगी ठाणे कारागृहात - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाचखोर पाटाेळेसह तिघांची रवानगी ठाणे कारागृहात

मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याच्या माेबदल्यात ७० लाखांची मागणी करून पाटोळे यांनी ३५ लाख रुपये त्यांच्या सहकार्याच्या  माध्यमातून १ ऑक्टाेबर राेजी स्वीकारले हाेते. ...

PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

PPF Investment Tips: जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही पीपीएफवर एकही रुपया खर्च न करता दरवर्षी २.८८ लाख रुपये व्याजाने मिळवू शकता, तर तुम्ही कदाचित त्यावर विश्वास ठेवणार नाही. पण ही जादू नाही. ...

काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार

ज्या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राज्यात सुरू आहे. ही युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

मराठा आरक्षण वाद : नव्या अध्यादेशाच्या याचिकांवर आज सुनावणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण वाद : नव्या अध्यादेशाच्या याचिकांवर आज सुनावणी

Maratha reservation : सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेत तांत्रिक त्रुटी आढळल्याने न्यायालयाने याचिकाकर्त्यांना याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश देत सुनावणी मंगळवारी ठेवली. ...

'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील टॅरिफ दुप्पट करून ५० टक्के केले आहेत, यामध्ये भारताकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर अतिरिक्त २५ टक्के शुल्कचा समावेश केला आहे. ...

Bharti Singh Pregnant: गोला मोठा भाऊ होणार! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंग दुसऱ्यांदा होणार आई, हटके पद्धतीने दिली गुडन्यूज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bharti Singh Pregnant: गोला मोठा भाऊ होणार! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंग दुसऱ्यांदा होणार आई, हटके पद्धतीने दिली गुडन्यूज

Bharti Singh Pregnancy News : 'लाफ्टर क्वीन' भारती सिंगने पुन्हा गुडन्यूज दिली; आता गोला मोठा भाऊ होणार! ...

कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!

भेसळयुक्त कफ सिरपमुळे देशभरात अनेक निष्पाप बालकांचा बळी गेल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ...

गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित

सर्पदंशामुळे ४ वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची मावशी श्रृती ठाकूर यांचा मृत्यू झाला. प्राणवीचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर २ दिवसांच्या उपचारानंतर श्रृती ठाकूर हिचाही जीव गेला ...