लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित

सर्पदंशामुळे ४ वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची मावशी श्रृती ठाकूर यांचा मृत्यू झाला. प्राणवीचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर २ दिवसांच्या उपचारानंतर श्रृती ठाकूर हिचाही जीव गेला ...

वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका शालेय विद्यार्थ्याने चॅटजीपीटीला प्रश्न विचारल्या प्रकरणी अटक केली आहे. ...

परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड

परप्लेक्सिटी (एआय) या कंपनीत तांत्रिक बिघाड झाला होता. हा बिघाड सोडवून देण्याचे आवाहन कंपनीने तरुणांना केले होते. त्याला इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने प्रतिसाद देत हा तांत्रिक बिघाड सोडवला. ...

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीत ४५ हजार शाळांची पिछाडी; नोंदणीची गती वाढविण्याचे शिक्षण आयुक्तांचे निर्देश - Marathi News | | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीत ४५ हजार शाळांची पिछाडी; नोंदणीची गती वाढविण्याचे शिक्षण आयुक्तांचे निर्देश

राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांची माहिती एकाच डिजिटल पटलावर नोंदवण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने २०२३ पासून ‘विद्या समीक्षा केंद्र’ सुरू केले आहे. ...

दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा

९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...

पुढील दहा वर्षांत प्रत्येक तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी पर्यटन क्षेत्रातून येणार; जगभरात ४.३ कोटी कर्मचाऱ्यांची कमतरता; भारतात सुमारे १.१ कोटी कामगारांची तूट येणार; कौशल्य शिकून संधी साधा ...

चीनचे माजी मंत्री कायमचे ‘गायब’ होणार! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे माजी मंत्री कायमचे ‘गायब’ होणार!

चीनचे माजी मंत्री तांग रेनजियन यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गानं अब्जावधी रुपयांची माया कमावल्याचा आरोप आहे. कोर्टातही हे आरोप सिद्ध झाले आहेत. ...

चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

दरवर्षी ४ ते १० ऑक्टोबर यादरम्यान जागतिक अंतराळ सप्ताह साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील प्रगतीविषयी.. ...