लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आवडता सिनेमा कोणता? म्हणाले "त्या चित्रपटाने माझ्या अडचणी सुद्धा वाढवल्या" - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आवडता सिनेमा कोणता? म्हणाले "त्या चित्रपटाने माझ्या अडचणी सुद्धा वाढवल्या"

अक्षय कुमारशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक खास किस्सा सांगितला. ...

Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना

Pandharpur Crime News: विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आलेल्या पुण्यातील पाच भाविकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ...

कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी

Gautam Adani Loan: कंपनीनं जागतिक कर्जदात्यांकडून अंदाजे २५० मिलियन डॉलर्स (अंदाजे ₹२,२०० कोटी) उभारण्याचा करार केलाय. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या आणि कोणत्या आहेत या बँका. अदानी समूहावर किती आहे कर्ज, जाणून घ्या. ...

पाइल्सचा त्रास-प्रचंड वेदना होतात? डॉक्टर सांगतात ‘असा’ उपाय करा, ५ मिनिटांत वेदना होतील कमी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाइल्सचा त्रास-प्रचंड वेदना होतात? डॉक्टर सांगतात ‘असा’ उपाय करा, ५ मिनिटांत वेदना होतील कमी

Relief From Piles in 5 Minutes: पाइल्स झाल्यावर वेदना इतक्या वाढतात की, त्या कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. अशात आज आपण असाच एक उपाय घेऊन आलो आहोत. ...

महापालिकेच्या प्रभाग रचनेत तीन बदल;निवडणुकीसाठी अंतिम रचना जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या प्रभाग रचनेत तीन बदल;निवडणुकीसाठी अंतिम रचना जाहीर

- नावे बदलली, चार प्रभागांतील हरकतींचा पूर्णपणे स्वीकार, दाेन ठिकाणी अंशतः मान्यता, सर्व नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध  ...

वेडे आहात का, रोज कशाला १०००० पाऊलं चालायची? ‘या’ व्यक्तींसाठी दहा हजार पाऊलं म्हणजे मरणच.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वेडे आहात का, रोज कशाला १०००० पाऊलं चालायची? ‘या’ व्यक्तींसाठी दहा हजार पाऊलं म्हणजे मरणच..

Who Should Avoid 10k Steps : आज आपण पाहणार आहोत की, कोणत्या लोकांनी दररोज 10,000 पावलं चालणं टाळावं.  ...

Video: वाह मामा वाह! अशोक सराफांची तबल्यावरची थाप ऐकून सारेच अवाक्, व्हिडीओ बघाच - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: वाह मामा वाह! अशोक सराफांची तबल्यावरची थाप ऐकून सारेच अवाक्, व्हिडीओ बघाच

अत्यंत दुर्मिळ असा क्षण बघायला मिळाला. अशोक सराफ यांनी उत्कृष्ट तबला वादन करुन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं ...

Chia Market Update : लागवडीचा हंगाम तोंडावर; चियाच्या दरात जोरदार उसळी वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chia Market Update : लागवडीचा हंगाम तोंडावर; चियाच्या दरात जोरदार उसळी वाचा सविस्तर

Chia Market Update : वाशिम जिल्ह्यात चियाच्या लागवडीचा हंगाम आता तोंडावर असून मागील काही दिवसांत चियाच्या दरात जोरदार वाढ झाली आहे.(Chia Market Update) ...