लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

उल्हासनगरात विदेशी मद्यसह १७ लाखाचा ऐवज जप्त; शहरातील गावठी दारू अड्ड्याकडे दुर्लक्ष - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विदेशी मद्यसह १७ लाखाचा ऐवज जप्त; शहरातील गावठी दारू अड्ड्याकडे दुर्लक्ष

राज्य उत्पादन शुल्क विभागाने, बेकायदेशीररीत्या उल्हासनगरमध्ये आणलेल्या विदेशी मद्य साठ्यासह १७ लाख १० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...

टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?

LG vs Tata Capital IPO: या आठवड्यात टाटा कॅपिटल लिमिटेड आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे दोन मोठे IPO बाजारात दाखल झाले. गुंतवणूकदार बऱ्याच दिवसांपासून या दोन्ही दिग्गज कंपन्यांच्या आयपीओची वाट पाहत होते. ...

८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!

गुरुवारी शुक्राचे गोचर बुधाच्या राशीत होत असून, ३ राजयोग जुळून येत आहेत. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?

खुशनुमा गेल्या सात महिन्यांत पाच वेळा तिचा बॉयफ्रेंड साबीरसोबत घरातून पळून गेली होती. ...

VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही! - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!

सध्या सोशल मीडियावर झोमॅटोचे २०१९ सालातील एक बिल व्हायरल झाले आहे, जे पाहून लोकांना जुन्या दिवसांची आठवण आली आहे. ...

भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी

भारत कधीही एक देश नव्हता. एक काळ असा होता जेव्हा ५४० संस्थानिक राज्ये होती. आपण अल्लाहच्या नावाने एक राष्ट्र निर्माण केले आहे असं त्यांनी सांगितले.  ...

वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गंभीर होता कोच, पण रोहित शर्मानं जेतेपदाचं सगळं श्रेय दिलं द्रविडला  ...

Kolhapur: 'बाळूमामा'ची दीड कोटींची २३ गुंठे जमीन पुन्हा देवस्थानलाच विकली; आदमापुरातील विश्वस्तांचा व्यवहार पुन्हा चर्चेत - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'बाळूमामा'ची दीड कोटींची २३ गुंठे जमीन पुन्हा देवस्थानलाच विकली; आदमापुरातील विश्वस्तांचा व्यवहार पुन्हा चर्चेत

भक्तांची राज्य धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार  ...