लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

ऊस हार्वेस्टर मशीन खरेदीला 'हा' साखर कारखाना देतोय ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस हार्वेस्टर मशीन खरेदीला 'हा' साखर कारखाना देतोय ३० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख सहकारी साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात तब्बल १२ लाख टन ऊस गाळपाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले आहे. ...

सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नोबेल पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे. ...

एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट

तरुण त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर बांधकाम करत असताना त्याचे वडील, आई, भाऊ आणि बहीण आले. ...

"बहिणीशी विश्वासघात करणार नाही"; तीन मुलांच्या बापाला मेहुणीशी करायचं होतं लग्न; नकार मिळताच दोघांना संपवलं - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"बहिणीशी विश्वासघात करणार नाही"; तीन मुलांच्या बापाला मेहुणीशी करायचं होतं लग्न; नकार मिळताच दोघांना संपवलं

गुजरातमध्ये मेहुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या जावयाने बहिण भावाची निर्घृणपणे हत्या केली. ...

सावंतवाडीच्या ‘गंजिफा’, ‘दशावतार’ कलांना राष्ट्रीय सन्मान, पोस्ट तिकिटांवर झळकल्या - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीच्या ‘गंजिफा’, ‘दशावतार’ कलांना राष्ट्रीय सन्मान, पोस्ट तिकिटांवर झळकल्या

सावंतवाडीची कला-संस्कृती आता सातासमुद्रापार पोहोचणार ...

भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर

मेटा'ने एक नवीन एआय फिचर लाँच केले आहे. या फिचरमध्ये तुम्ही कोणत्याही भाषेतील रील हिंदीमध्ये पाहू शकता. ...

बेळगावातील चडचण बँक दरोडाप्रकरणी चौघांना अटक; ९ किलो सोने, ८६ लाखांहून अधिक रोकड जप्त - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावातील चडचण बँक दरोडाप्रकरणी चौघांना अटक; ९ किलो सोने, ८६ लाखांहून अधिक रोकड जप्त

महाराष्ट्रातील एकाचा समावेश :तिघे बिहारचे ...

Kanda Market Prices : कांद्याला सरासरी 900 ते हजार रुपयांचा दर, किंमती कमी का आहेत?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Prices : कांद्याला सरासरी 900 ते हजार रुपयांचा दर, किंमती कमी का आहेत? 

Kanda Market Prices : देशभरात कांद्याचे दर घसरले आहेत, ज्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ...