लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दिवाळीसाठी खरेदी केलेले कपडे चोरले; एकावर गुन्हा  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीसाठी खरेदी केलेले कपडे चोरले; एकावर गुन्हा 

४ ऑक्टोबरला राहुल वगळता सर्वांनी मिळून दिवाळीनिमित्त कपड्यांची खरेदी केली होती. ...

मेट्रोची हौस पुरी, गड्या आपली ‘बेस्ट’च बरी...! पहिल्याच दिवशी प्रवासी संख्येत सहा हजारांची वाढ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोची हौस पुरी, गड्या आपली ‘बेस्ट’च बरी...! पहिल्याच दिवशी प्रवासी संख्येत सहा हजारांची वाढ

सामान्यत: दररोज २४ लाख प्रवासी बसने प्रवास करतात. मेट्रो ३ थेट आरेपर्यंत असल्याने या परिसरातील ‘बेस्ट’च्या वाहतुकीवर परिणाम होऊन प्रवासी संख्येत घट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. ...

मेट्रो-३ चा ‘शेअर टॅक्सी’ला दणका; प्रवासी संख्या ६० टक्क्यांनी घटली  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ चा ‘शेअर टॅक्सी’ला दणका; प्रवासी संख्या ६० टक्क्यांनी घटली 

सीएसएमटी ते कुलाबा-कफ परेड प्रवासासाठी मेट्रोला पसंती : टॅक्सीचालकांच्या मुजोरीला चाप  ...

क्रूरतेची परिसीमा..! 'ती' मेली तरीही वार थांबले नाहीत आरोपीला फाशी द्यावी;पुण्यातील न्यायालयात अंतिम युक्तिवाद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रूरतेची परिसीमा..! 'ती' मेली तरीही वार थांबले नाहीत आरोपीला फाशी द्यावी;पुण्यातील न्यायालयात अंतिम युक्तिवाद

पुण्यातील राष्ट्रीय कबड्डीपटूच्या खूनप्रकरणी अंतिम युक्तिवाद पूर्ण; सरकारी पक्षाकडून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी ...

सोमेश्वर साखर कारखान्याकडून उसाचा शेवटचा हप्ता बँक खात्यावर जमा; कसा दिला अंतिम दर? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोमेश्वर साखर कारखान्याकडून उसाचा शेवटचा हप्ता बँक खात्यावर जमा; कसा दिला अंतिम दर?

या हंगामात कारखान्याकडे १२ लाख २४ हजार ५२४ मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आला होता. यापूर्वी सभासदांना टनाला ३,१७३ रुपये अदा करण्यात आले होते. ...

पत्नीविरोधातील नवाजुद्दीन सिद्दिकीचा दावा फेटाळला; सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने कोर्टाचा निर्णय  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीविरोधातील नवाजुद्दीन सिद्दिकीचा दावा फेटाळला; सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याने कोर्टाचा निर्णय 

शामसुद्दीन आणि अंजना यांना मानहानिकारक मजकूर प्रकाशित करण्यापासून कायमस्वरूपी रोखण्यात यावे. ...

Diwali 2025 : दिवाळीत मिठाईऐवजी आरोग्यदायी सुकामेव्याला मागणी जास्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali 2025 : दिवाळीत मिठाईऐवजी आरोग्यदायी सुकामेव्याला मागणी जास्त

मधुमेह किंवा वजन नियंत्रणाबद्दल जागरूक लोक पारंपरिक मिठाईला पर्याय म्हणून शुगर-फ्री आणि पौष्टिक सुकामेव्याला प्राधान्य देत आहेत. ...

"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

FIP नुसार, गेल्या काही दिवसांत B-787 विमानांमध्ये विविध प्रकारच्या गंभीर तांत्रिक समस्या समोर आल्या आहेत. यामुळे यामुळे प्रवाशांच्या आणि वैमानिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. ...