ही महिला स्वतःला मुंब्रा येथील रहिवासी आहे. ती पूर्णपणे नशेत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. सुमारे पंधरा मिनिटांपर्यंत ही तरुणी नदीपात्रात गोंधळ घालत होती. ...
सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस ठाण्यातच तोडफोड केली. खिडक्यांच्या काचा आणि कॉम्प्युटर फोडून मोठा गोंधळ घातल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ...
Astronomer CEO : मित्रांसोबत कॉन्सर्टला जातो असं घरी सांगून गेलेला प्रसिद्ध कंपनीचा सीईओ कंपनीच्या महिला एचआरसोबत कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ आता जगभर चर्चेत आला आहे. ...
Raj Thackeray: विधानभवनाच्या दारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेलाच आता प्रश्न विचारला आहे. ...