लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

५०० कोटींची देणगी, प्रवाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक अन्...टाटांचा मोठा निर्णय! पीडित कुटुंबांसाठी 'विशेष ट्रस्ट' स्थापन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० कोटींची देणगी, प्रवाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक अन्...टाटांचा मोठा निर्णय! पीडित कुटुंबांसाठी 'विशेष ट्रस्ट' स्थापन

एअर इंडिया विमान अपघातातील बळींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी टाटा सन्सने शुक्रवारी एक सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट नोंदणी केली. ...

"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा

शाळांमध्ये हिंदी शिकवण्यावरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ...

‘दुर्गा’ श्वानाने तपासात ओळख परेडमधून शोधला आरोपी; खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘दुर्गा’ श्वानाने तपासात ओळख परेडमधून शोधला आरोपी; खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

दुर्गा श्वान हिने कोयत्याचा वास सुंगून भुंकून आरोपीला दर्शविले, त्यानंतर आरोपीला पाचव्या क्रमांकावर उभे केले, तेव्हाही श्वानाने आरोपीला ओळखले ...

बुधवार पेठेत चोरी करणारा अभियांत्रिकीचा टॉपर; पावणे ५ लाखांचे दागिने चोरून कर्नाटकला गेला पळून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेत चोरी करणारा अभियांत्रिकीचा टॉपर; पावणे ५ लाखांचे दागिने चोरून कर्नाटकला गेला पळून

तरुण सराईत गुन्हेगार नसून, अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्याने आर्थिक अडचणीमुळे हे कृत्य केल्याची बाब समोर आली आहे ...

"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?

जयंत पाटील हे राज्याच्या राजकारणातील अनुभवी नेते आहेत ...

IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला

नेमकं काय म्हणाले शास्त्री? जाणून घ्या सविस्तर ...

'लाडकी बहीण' योजनेचा फटका पाणीपुरवठा विभागाच्या योजनांना; नागपूर जिल्ह्यात ६६६ योजना थांबल्य : १०० ठेकेदारांवर कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लाडकी बहीण' योजनेचा फटका पाणीपुरवठा विभागाच्या योजनांना; नागपूर जिल्ह्यात ६६६ योजना थांबल्य : १०० ठेकेदारांवर कारवाई

जलजीवन मिशन : कंत्राट घेतले, पण कामाचा ठावठिकाणा नाही ...

"निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करणार"; उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे विधान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करणार"; उद्धव ठाकरेंचे महत्त्वाचे विधान

निवडणुकीच्या मुद्द्यावरुन बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसंदर्भात महत्त्वाचे विधान केलं आहे. ...