लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक- कुलगुरू प्रा. डॉ इन्द्र मणि - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक उन्नती आवश्यक- कुलगुरू प्रा. डॉ इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, खामगाव येथे महिला शेतकरी मेळावा संपन्न झाला. ...

रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविवारची सुट्टी असल्याने ते मोर्चात सहभागी नाहीत; धस यांचा पुण्यातील आमदारांवर निशाणा

वाल्मिक कराड बीडमध्ये संघटीत टोळी तयार करुन गुंडगिरी करत आहे, त्याला मंत्री धनजंय मुंढे यांचा आशीर्वाद आहे ...

पावशेर दारू पिऊन कुणी धनंजय मुंडेंचा अपमान करत असेल तर..; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावशेर दारू पिऊन कुणी धनंजय मुंडेंचा अपमान करत असेल तर..; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा

सुरेश धस यांनी दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलताना स्वत:चे आयुष्यही लक्षात ठेवले पाहिजे. उंगलीनिर्देश आम्हालाही करता येतात असं सदावर्तेंनी म्हटलं आहे.  ...

भंडारदरा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात बहरली स्ट्रॉबेरी; ६ गावांतील १८ शेतकरी करताहेत स्ट्रॉबेरीची शेती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भंडारदरा परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात बहरली स्ट्रॉबेरी; ६ गावांतील १८ शेतकरी करताहेत स्ट्रॉबेरीची शेती

Strawberry Farming : महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये स्टॉबेरी बहरत आहे. महाबळेश्वर व इतर ठिकाणी मिळणारी स्टॉबेरी अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे मिळते आहे. हा प्रयोग प्रथमच ...

Photos: जॅकलिन फर्नांडिसचा बोल्ड लूक चर्चेत, ब्लॅक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य! - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: जॅकलिन फर्नांडिसचा बोल्ड लूक चर्चेत, ब्लॅक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य!

जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असते. ...

Cotton Market : मारेगावात १० दिवसांमध्ये 'इतक्या' हजार क्विंटल कापसाची झाली आवक - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Market : मारेगावात १० दिवसांमध्ये 'इतक्या' हजार क्विंटल कापसाची झाली आवक

Cotton Market : मागील १० दिवसांत मारेगाव तालुक्यात सीसीआयने तब्बल हजारो क्विंटल कापसाची खरेदी केली असून, यामुळे बाजारात तेजी आली आहे. वाचा सविस्तर ...

Sugarcane Factory : उसाचे दीड महिन्यात झाले सव्वातीन लाख मेट्रिक टन गाळप - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Factory : उसाचे दीड महिन्यात झाले सव्वातीन लाख मेट्रिक टन गाळप

Sugarcane Factory : वसमत विभागातील दोन सहकारी व एक खासगी कारखान्याने दीड महिन्यात किती मेट्रीक टन उसाचे गाळप केले ते वाचा सविस्तर ...

अविवाहित जोडप्यांना आता OYO हॉटेलमध्ये 'नो एन्ट्री'; कंपनीनं बदलला नियम, कारण... - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अविवाहित जोडप्यांना आता OYO हॉटेलमध्ये 'नो एन्ट्री'; कंपनीनं बदलला नियम, कारण...

OYO कंपनीचा उद्योग केवळ भारतातच नाही तर परदेशातही पसरला आहे. जवळपास ३० हून अधिक देशात कंपनीचे हॉटेल्स आणि होम स्टे सुविधा उपलब्ध आहे. ...