उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातील चर्चेला उत्तर दिल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी आग्रही असलेले भास्कर जाधव यांनी जी विधाने केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, असा आग्रह शंभूराज देसाई यांनी धरला ...
पोलिसांनी आव्हाड यांचे कार्यकर्ते देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते टकले यांच्याविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा नोंदवला. विधानभवन सुरक्षा अधिकारी सचिन पाटणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
न्यायालयाने सांगितले की, विशेष न्यायालयांच्या स्थापनेकरिता ठोस प्रस्ताव तयार करण्यासाठी शेवटची संधी केंद्र व महाराष्ट्र सरकारला देण्यात येत आहे. यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशावर दोन्ही सरकारांनी चार आठवड्यांच्या आत उत्तर द्यायचे आहे. ...