लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

PM Kisan : पीएम किसान 20 व्या हफ्त्यासह शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून महत्वाचं आवाहन  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : पीएम किसान 20 व्या हफ्त्यासह शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून महत्वाचं आवाहन 

PM Kisan : याबाबत १८, १९, २० जुलै पर्यंत हा हफ्ता वितरीत होईल, असेही सांगण्यात येत होते. मात्र शेतकऱ्यांची निराशाच झाली आहे.  ...

मुंबईसह ठाणे, पुणे येथील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईसह ठाणे, पुणे येथील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप!

दोन सहायक पोलिस आयुक्तांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस महासंचालक यांच्याकडेही केली. ...

Chia Market : चियाच्या बाजारात उलथापालथ; विक्रमानंतर दरात मोठी घसरण वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chia Market : चियाच्या बाजारात उलथापालथ; विक्रमानंतर दरात मोठी घसरण वाचा सविस्तर

Chia Market :मागील आठवड्यात विक्रमी पातळी गाठलेल्या चियाच्या दरात अवघ्या आठवड्याभरात तब्बल ४ हजार ६०० रुपयांची घसरण झाली आहे. वाशिम बाजारात चियाला जास्तीत जास्त १९ हजार ९०० रुपयांचा दर मिळाला.(Chia Market) ...

बाजारभावापेक्षा सहापट दर, ५० टक्के बोनस द्या! ‘शक्तिपीठ’ला जमीन देण्यास  शेतकरी एका पायावर तयार,  ३५० सातबारे केले जमा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाजारभावापेक्षा सहापट दर, ५० टक्के बोनस द्या! ‘शक्तिपीठ’ला जमीन देण्यास  शेतकरी एका पायावर तयार,  ३५० सातबारे केले जमा

शक्तिपीठ महामार्गासाठी बाजारभावापेक्षा सहापट दर आणि पन्नास टक्के बोनस द्यावा आणि आमच्या जमिनी कधीही घ्या, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

शेख हसीना सत्तेवरून पायउतार होण्याच्या काही दिवस आधी अवामी लीगने त्यावर पूर्ण बंदी घातली. नंतर प्राध्यापक मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने ही बंदी उठवली. ...

शाहरुख उपचारासाठी अमेरिकेला रवाना; ममता बॅनर्जींचं ट्विट, किंग खानच्या आरोग्यासाठी प्रार्थना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख उपचारासाठी अमेरिकेला रवाना; ममता बॅनर्जींचं ट्विट, किंग खानच्या आरोग्यासाठी प्रार्थना

शाहरुख खानला नेमकं झालं तरी काय? ...

जलवाहिनी फुटल्याने काही भागांत आज पाणीपुरवठा बंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलवाहिनी फुटल्याने काही भागांत आज पाणीपुरवठा बंद

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते एसएनडीटी (एमएलआर) या दरम्यानची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे आज (रविवारी) एसएनडीटी (एमएलआर) अंतर्गत ... ...

विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

 विधान परिषदेला मिळणार नवा विरोधी पक्षनेता, उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांना हुलकावणी ...