मकाशीर हे हवाई दलातून विंग कमांडर पदावरून निवृत्त झाले आहेत. ते आणि त्यांची पत्नी घोरपडी येथील सोपानबाग परिसरातील क्रेस्टा सोसायटीतील सदनिकेत राहण्यास आहेत. ...
Trump Tariffs: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेल्या ५०% आयात शुल्काचा थेट परिणाम गुरुवारी शेअर बाजारावर दिसून आला. टेक्सटाईल, लेदर, रत्न आणि आभूषणे क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण ...
Sambit Patra Criticize Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईविरुद्ध सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही अज्ञात व्यक्ती अपमानास्पद भाषा वापरत आहेत. या प्रकरणासाठी भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच जबाबदा ...
India-US Trade War: अमेरिकन टॅरिफचे सावट असतानाही भारताच्या औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असून, जुलै महिन्यात हा विकासदर ३.५% वर पोहोचला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे ही वाढ दिसून आली अस ...
Ganesh Chaturthi गणेशमूर्तीच्या विक्रीकरिता दिलेली सूट आणि क्षमतेपेक्षा जास्त मूर्ती घडविण्यात आलेले अपयश यामुळे पलायन केलेला मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे (२८) याला विष्णूनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...
आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या मराठा समाजातील आंदोलकांच्या मोर्चामुळे मुंबईतील अनेक मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. तर अनेक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे. ...
Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहाटे सव्वासहा वाजता मुंबईत दाखल झाले. वाशी टोल नाक्यावर आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, लढेंगे, जितेंगे हम सब जरा ...