म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Pintu Mahara News: पिंटू महारा या नाविकाने प्रयागराज महाकुंभात बोट चालवून अवघ्या ४५ दिवसांत ३० कोटींची कमाई केली आहे. आता या उत्पन्नावर त्यांना मोठा कर भरावा लागणार आहे. ...
Maharashtra Politics News: एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यावर एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे सांगितले जात आहे. ...
परभणीतील हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यावरून छगन भुजबळांनी उलट सवाल केला. ...