लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Saif Ali Khan : सैफ अली खानवर ६ वेळा केला हल्ला; घरात काम करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saif Ali Khan : सैफ अली खानवर ६ वेळा केला हल्ला; घरात काम करणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. ...

आयफोनसाठी काय पण! "मला तुझ्याशी लग्न करायचंय" असं गौरीला नाही तर कुणाला म्हणाला होता शाहरुख खान? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयफोनसाठी काय पण! "मला तुझ्याशी लग्न करायचंय" असं गौरीला नाही तर कुणाला म्हणाला होता शाहरुख खान?

शाहरुख खान यानं रात्री ११ वाजता फोनवर कुणाला केलं होतं प्रपोज, जाणून घ्या... ...

'तू ही रे माझा मितवा' मालिकेत 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू ही रे माझा मितवा' मालिकेत 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची एन्ट्री; दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

अभिनेत्री रुचिरा जाधव लवकरच नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्यूनर कार जप्त - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या माजी उपसरपंचाची फॉर्च्यूनर कार जप्त

या गाडीवर सुमारे २३ हजारांचा दंड बुधवारी भरण्यात आला आहे, अशी महिती पोलिसांनी दिली. ...

Saif Ali Khan Knife Attack: पाईपवरून बेडरुममध्ये शिरला, मोलकरणीशी वाद, मग सैफ अली खानवर चाकू हल्ला; नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Saif Ali Khan Knife Attack: पाईपवरून बेडरुममध्ये शिरला, मोलकरणीशी वाद, मग सैफ अली खानवर चाकू हल्ला; नेमकं काय घडलं?

सैफला ६ ठिकाणी जखमा झाल्यात, त्यात गळ्यावर वार झाले, त्यातील एक मणक्याजवळ गंभीर हल्ला झाला आहे.  ...

Saif Ali Khan : सैफ अली खानवर ६ वेळा झाला हल्ला, मानेवर गंभीर जखम, डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबतची माहिती - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saif Ali Khan : सैफ अली खानवर ६ वेळा झाला हल्ला, मानेवर गंभीर जखम, डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबतची माहिती

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला असून सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

आयआरसीटीसी वेबसाइट कधीही पाहा डाऊन, बुकिंगमध्ये वाढ झाल्याने क्रॅश झाल्याचा अंदाज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआरसीटीसी वेबसाइट कधीही पाहा डाऊन, बुकिंगमध्ये वाढ झाल्याने क्रॅश झाल्याचा अंदाज

गेले काही दिवस सकाळी १० ते १२ च्या दरम्यान तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये अचानक वाढ झाली होती. ...

‘पाय गमावलेल्या चिमुकल्याच्या वडिलांना नुकसान भरपाई द्या’, ठाणे महापालिकेला आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘पाय गमावलेल्या चिमुकल्याच्या वडिलांना नुकसान भरपाई द्या’, ठाणे महापालिकेला आदेश

नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देण्याइतके मानवी जीवन निरुपयोगी नाही आहे, असे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने म्हटले. ...