लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

पहिल्या मैत्रीणीची आठवण करून देणारे 'एप्रिल मे ९९' सिनेमातील 'मन जाई' गाणं प्रदर्शित - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या मैत्रीणीची आठवण करून देणारे 'एप्रिल मे ९९' सिनेमातील 'मन जाई' गाणं प्रदर्शित

April May 99 Movie : उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा 'एप्रिल मे ९९' हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

अलका कुबल यांचं दिसणंच आड आलं? संजय लीला भन्साळी नक्की काय म्हणाले वाचा... ...

दोन मुलांवर स्वतःच्या लेकरासारखी माया, उचललेली शिक्षणाची जबाबदारी, मराठी अभिनेत्रीचं कौतुक करावं तितकं कमी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन मुलांवर स्वतःच्या लेकरासारखी माया, उचललेली शिक्षणाची जबाबदारी, मराठी अभिनेत्रीचं कौतुक करावं तितकं कमी

आईपण असंही असतं... ममता ही केवळ जन्म देण्यात नाही, तर कर्मातही असते, शर्मिष्ठा राऊतचं उदाहरण! ...

"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी

स्वप्निलने जोशीने पहिल्यांदाच एका मुलाखतीत त्याच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं. लग्नानंतर ४ वर्षांतच स्वप्निलचा संसार मोडला होता. ...

कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?

आमदाराविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एसीबीने त्यांचे मोबाईल नंबर ट्रॅक केले होते. त्यावर रेकॉर्डिंग ऐकली असता लाचेच्या रक्कमेचा उल्लेख झाला. ...

Draksh Niryat : द्राक्ष निर्यातीत यंदा 566 मेट्रिक टन घट, नाशिक जिल्ह्यातून किती निर्यात झाली?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Niryat : द्राक्ष निर्यातीत यंदा 566 मेट्रिक टन घट, नाशिक जिल्ह्यातून किती निर्यात झाली? 

Draksh Niryat : द्राक्षांचा हंगाम (Grape Season) पुढच्या पंधरा दिवसात संपणार असून, बाजारातून द्राक्ष निरोप घेतील ...

'कॅनडामधून ८ लाख हिंदूंना बाहेर काढण्याची मागणी', खलिस्तानींनी काढली परेड; पंतप्रधान कार्नी यांच्याविरोधात प्रश्न - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कॅनडामधून ८ लाख हिंदूंना बाहेर काढण्याची मागणी', खलिस्तानींनी काढली परेड; पंतप्रधान कार्नी यांच्याविरोधात प्रश्न

कॅनडामधील टोरंटोमधील माल्टन गुरुद्वारामध्ये हिंदूविरोधी परेड काढण्यात आली आणि हिंदूंना हद्दपार करण्याचे आवाहन करण्यात आले. ...

यंदा सुरु ऊस लागवडीला शेतकऱ्यांची पसंती; आडसालीचे क्षेत्र कशामुळे घटले? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा सुरु ऊस लागवडीला शेतकऱ्यांची पसंती; आडसालीचे क्षेत्र कशामुळे घटले? जाणून घ्या सविस्तर

जास्तीचे उत्पादन देणाऱ्या आडसाली उसाचे क्षेत्र सहा हजार हेक्टरने घटले असून, कमी उत्पादन देणाऱ्या उसाचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा १३ हजार हेक्टरने वाढले आहे. ...