लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...

परमीत यांच्या अभिनेता बनण्याच्या निर्णयावर अर्चना खूश नव्हती. त्यामुळेच अभिनेत्रीने पतीला टोमणेही मारले होते. याशिवाय अर्चना परमीतला ओरडायची असा खुलासा अभिनेत्याने नुकताच केला आहे.  ...

HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

Maharashtra HSC Board Result 2025 Date: बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल सोमवारी ५ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. ...

"बॉलिवूड फेक, वाईट", बाबिल खानचा खळबळजनक व्हिडीओ, डिलीट केलं इंस्टाग्राम अकाउंट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूड फेक, वाईट", बाबिल खानचा खळबळजनक व्हिडीओ, डिलीट केलं इंस्टाग्राम अकाउंट

बाबिल खाननं भावनिक व्हिडीओ शेअर करत थेट अनन्या पांडे, अर्जुन कपूर यांचं नाव घेतलं... ...

वॉरेन बफे निवृत्त! मुलगा नाही, तर 'या' व्यक्तीच्या हातात सोपवले अब्जो डॉलर्सचे साम्राज्य... - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वॉरेन बफे निवृत्त! मुलगा नाही, तर 'या' व्यक्तीच्या हातात सोपवले अब्जो डॉलर्सचे साम्राज्य...

Warren Buffett Successor: वॉरेन बफे यांनी 60 वर्षे बर्कशायर हॅथवे कंपनीचे CEO पद सांभाळल्यानंतर वयाच्या 94व्यी वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ...

Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो

Jasprit Bumrah Instagram Post: मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याची पत्नी संजना गणेशनला डेटवर नेल्याचा फोटो शेअर केला आहे. ...

“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत

Sanjay Raut News: इंदिरा गांधींचा इतिहास पाहा. बदला म्हणजे कोणता बदला घेतला, अशी विचारणा संजय राऊतांनी करत केंद्र सरकारवर टीका केली. ...

सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

अभिनेत्रीने सांगितला तो प्रसंग ...

Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

RCB vs CSK: आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात पंचांनी ब्रेव्हिसला एलबीडब्लू बाद दिले. त्यानंतर ब्रेव्हिसने डीआरएससाठी इशारा केला. परंतु, पंचांनी वेळचे कारण देत डीआरएस नाकारला. ...