लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  

Caste Census: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ...

IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर

Setback to Rajasthan Royals IPL 2025: या खेळाडूने माघार घेतल्याने राजस्थानची गोलंदाजी कमकुवत होणार ...

भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या... - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या सहकारी दहशतवादी संघटने टीआरएफने केला होता. ...

धक्कादायक! नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! नदीत आंघोळीसाठी गेलेल्या सहा भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू

6 Members Of A Family Drown In River: गुजरातमध्ये उन्हाळ्याची सुट्टी साजरी करण्यासाठी मामाच्या घरी गेलेल्या सहा मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ...

ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वैयक्तिक धावा करण्यापेक्षा संघाला मॅच आणि ट्रॉफी जिंकून देणं महत्त्वाचं वाटते, नेमकं काय म्हणाला रोहित? ...

आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक...  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 

Uttarakhand Crime News: टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या घटस्फोटित महिलेची लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या या ३५ वर्षीय महिलेने तिच्या आजारी आईला उपचारांसाठी डॉक्टरकडे टॅक ...

"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ...

Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

India Extends Deadline For Pakistani Citizens: पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी ३० एप्रिल अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, जी आता वाढवण्यात आली. ...