लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

कोहलीनं साधला मोठा डाव; गब्बरचा विक्रम मोडत ठरला CSK विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा 'किंग' - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीनं साधला मोठा डाव; गब्बरचा विक्रम मोडत ठरला CSK विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा 'किंग'

शिखर धवनचा विक्रम मागे टाकत कोहली आता अव्वलस्थानी विराजमान झालाय.  ...

मुळशी तालुक्यातील प्राज मॅट्रिक्स कंपनीला आग; या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशी तालुक्यातील प्राज मॅट्रिक्स कंपनीला आग; या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही

प्राथमिक अंदाज बांधता कंपनीमध्ये संशोधनासाठी असलेल्या केमिकलमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

नेपाळमध्ये राजेशाहीवरून गोंधळ, संघर्षात दोन जणांचा मृत्यू, ३० जण जखमी; पंतप्रधानांनी बोलावली आपत्कालीन बैठक - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये राजेशाहीवरून गोंधळ, संघर्षात दोन जणांचा मृत्यू, ३० जण जखमी; पंतप्रधानांनी बोलावली आपत्कालीन बैठक

शुक्रवारी नेपाळमधील लोकांनी राजेशाही परत आणण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने केली. हळूहळू या निदर्शनाचे रूपांतर हिंसाचारात झाले. ...

मिस्टर PM, तामिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा; हिंदी, सीमांकनाच्या मुद्द्यावरुन विजयचा संताप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिस्टर PM, तामिळनाडूला काळजीपूर्वक हाताळा; हिंदी, सीमांकनाच्या मुद्द्यावरुन विजयचा संताप

Tamilaga Vettri Kazhagam: साउथ सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कळघम पक्षाचे प्रमुख विजयने सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. ...

CSK vs RCB : ऋतुराजच्या पदरी भोपळा! मग किंग कोहली थेट हेजलवूडच्या खांद्यावर जाऊन बसला - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RCB : ऋतुराजच्या पदरी भोपळा! मग किंग कोहली थेट हेजलवूडच्या खांद्यावर जाऊन बसला

किंग कोहली अन् जोश हेजलवूडच्या सेलिब्रेशनची चर्चा ...

912 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Hotstar सबस्क्रिप्शन अन्..; Jio चा दमदार प्लॅन - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :912 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत Hotstar सबस्क्रिप्शन अन्..; Jio चा दमदार प्लॅन

पुन्हा-पुन्हा रिचार्जची चिंता सोडा, आता 365 दिवस Jio सिम ॲक्टिव्ह राहणार. ...

IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं?

खलील अहमदनं खुन्नस दिली, कोहलीनं काही न बोलता त्याला असा दिला रिप्लाय ...

"एखाद्याने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे..." ;फसवणुकीच्या आरोपावर श्रेयस तळपदेने दिले स्पष्टीकरण - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखाद्याने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे..." ;फसवणुकीच्या आरोपावर श्रेयस तळपदेने दिले स्पष्टीकरण

अभिनेता श्रेयस तळपदेविरोधात (Shreyas Talpade) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...