लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

सलमान खानला मोठा धक्का, एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला 'सिंकदर' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला मोठा धक्का, एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला 'सिंकदर'

सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. ...

तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत आतापर्यंत १,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यूएसजीएसच्या मते, मृतांचा आकडा १०,००० हून अधिक असू शकतो. ...

दोघांना डच्चू मिळणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत, निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून पावले उचलली जातील - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोघांना डच्चू मिळणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत, निवडणूक रणनीतीचा भाग म्हणून पावले उचलली जातील

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ बदलाविषयी घडामोडींना वेग आला आहे. ...

बागेचे नुकसान टाळण्यासाठी होतंय मधमाश्यांचे संगोपन; वाचा काय सांगताहेत उत्पादक शेतकरी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागेचे नुकसान टाळण्यासाठी होतंय मधमाश्यांचे संगोपन; वाचा काय सांगताहेत उत्पादक शेतकरी

मधमाशा फुलांभोवती रुंजी घालतात. एका फुलावरून दुसन्या फुलावर गेल्याने परागीभवन होते. यातून नर मादी यांचे संगोपन झाल्याने डाळिंबचा बाग चांगला, तसेच तजेलदार येत असल्यामुळे बागेत मधमाशांचे संगोपन केले जात आहे. ...

डांबर खरेदीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी होणार; महापालिका आयुक्तांचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डांबर खरेदीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी होणार; महापालिका आयुक्तांचे आदेश

- पुन्हा त्याच ठेकेदाराकडून डांबर खरेदी करण्याचा प्रस्ताव   ...

'या' देशांत मिळतं भारतापेक्षा स्वस्त सोने? स्वतःसोबत किती आणू शकतो? काय सांगतो कायदा? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' देशांत मिळतं भारतापेक्षा स्वस्त सोने? स्वतःसोबत किती आणू शकतो? काय सांगतो कायदा?

Gold Price : परदेशातून सोने खरेदी करून भारतात आणायचे असेल, तर सरकारने केलेले काही नियम पाळणे आवश्यक आहे. ...

"तुकडे करुन ड्रममध्ये भरेन..."; आधी लव्ह मॅरेज, नंतर धोका, पतीला दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुकडे करुन ड्रममध्ये भरेन..."; आधी लव्ह मॅरेज, नंतर धोका, पतीला दिली जीवे मारण्याची धमकी

धर्मेंद्रने त्याच्या पत्नीने मेरठ हत्याकांडासारखी घटना घडवून आणण्याची धमकी दिल्याचं पोलिसांना सांगितलं. ...

मगो पक्ष सोडणाऱ्यांचे राजकारण संपतेच: सुदिन ढवळीकर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगो पक्ष सोडणाऱ्यांचे राजकारण संपतेच: सुदिन ढवळीकर

शुक्रवारी एका सोशल मीडिया चॅनेलवर ते बोलत होते. ...